दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अन ...
शहरात बुधवारी दुपारी ४ वाजता वादळासह तासभर दमदार पाऊस झाल्याने अनेक भागांत नुकसान झाले. १० ठिकाणी रस्त्यांवर, दोन ठिकाणी घरांवर व जिवंत वीज तारांवर झाडे कोसळली. काही घरांमध्ये व खोलगट भागांतील वस्त्यांमध्ये पावसाचे व नाल्यांचे पाणी शिरले. शहरात १७ मि ...
गत आठवड्यात राज्याच्या शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे येत्या काळातील शिक्षण व्यवस्थेबाबत मंथन केले आहे. यात इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील सूचना मिळाल्या आहेत. ...
अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर २३ मार्चपासून बंद पडले होते. त्यामुळे तिकीट रद्द करून पैसे परत घेण्याकरिता नागरिकांना अमरावतीला जावे लागत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्यामुळे याकरिता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...
शेंदूरजनाघाटसह विदर्भातील नऊ शहरांचा तारांकित शहरांमध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन वर्षांपासून पाच स्टार व तीन स्टार नामांकन केले होते. सिंगल स्टार या वर्षापासून प्रमाणपात्र असून, जागतिक दर्जाचा स्टार नामांकनावर आधारित विश्वास आणि भाराचा म ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाट्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी तब्बल नऊ लाख रुपयांचे बनावट बियाणे गस्तीदरम्यान पकडले. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्यापासून वाचले आहेत. तालुक्याची स्थिती पाहता ...
मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामुळे विविध तालुक्यांतील जिल्हा परिषदेच्या ३० शाळांमधील वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शाळांच्या भिंती पडल्या व छतावरील टीनपत्रे उडून गेले आहेत. आता या शाळा शैक्षणिक सत्र ...
एका मालवाहू वाहनाने धामणगाव तालुक्यात बोगस बियाणे येत असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. त्यांनी नाकाबंदी केली असता देवगाव फाट्यावर एमएच २७ झेड ६५६९ या वाहनात नऊ कट्टे बोगस बियाणे आढळून आले. या कट्ट्यावर धामणगाव एम.एच. फौजी साहब, असे नमूद आहे. ...