एप्रिलमध्ये पालकांसमवेत या दोन्ही चिमुकल्या मुली नागपूर येथे लग्नाला गेल्या होत्या. यादरम्यान लॉकडाऊनमुळे त्या तेथेच अडकल्यात. परत येण्याचे सर्व प्रयत्न केल्यानंतर त्या आपल्या पालकांसमवेत नागपूरवरून पायीच निघाल्यात. पुढे टोल नाक्यावर त्यांना कांदे वा ...
अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत ...
लॉकडाऊनच्या काळात सलूनची दुकाने पूर्णपणे बंद असल्याने अनेकांनी घरच्या घरी केस कापण्यास व दाढी करण्यास पसंती दिली आहे. अनेक लोक घरीच दाढी करतात. मात्र, केस कापण्यासाठी सलूनच गाठावे लागते. घरच्या घरी केस कटिंग करतेवेळी हेअर स्टाईल कट करता येत नाही. त्य ...
जे काही पाणी येत आहे त्या पाण्याला फोर्सच नाही. पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन विस्कळीत झाले आहे. तासंतास पाण्याची वाट बघितल्यानंतर दोन-चार बकेटा पाणी उपलब्ध होते. तेही पिण्यास अयोग्य, दूषित, गढूळ, तर काही भागात पाणीच पोहचत नाही. यामुळे नागरिक त्र ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठद्वारे शनिवारी दुपारी प्राप्त अहवालानुसार, हॉटस्पॉट बनलेल्या मसानगंज कंटेनमेंटमध्ये पुन्हा ७५ वर्षीय वृद्ध व्यक्ती संक्रमित आढळून आला. या भागात २२ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. लगतच्या बजरंग टेकडी भागात १७ वर्षीय युवक ...
मोर्शी तालुक्यातील अंबाडानजीकच्या पिंपरी येथील एका शेतमजुराने शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला गावातीलच जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी ही घटना उघड झाली. ज्ञानेश्वर काशिनाथ अंगारे (३२, रा. पिंपरी), असे ...
पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०९ सिंचन प्रकल्पांत २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा सिपना वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या सेमाडोह गावावर मागील काही महिन्यांपासून ड्रोन कॅमेऱ्याने सतत चित्रीकरण दिवसातून चार वेळा केले जात आहे, अशा महिला भगिनींना स्नानगृहासह इतर स्वातंत्र्य हिरावले असून, ड्रोनची दहशत निर्माण झाल ...
कोरोनाने तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ती व्यथा शासनापर्यंत पोहचविण्यासाठी मोझरी येथे केकऐवजी कांदा कापण्यात आला. हे अनोखे बर्थ डे सेलिब्रेशन समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. ...