केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचे श्रुती अग्रवाल ९७.५३ टक्के व कुणाल कदम ९७.२३ टक्के गुण पटकावित वाणिज्य शाखेतून अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थानी झळकले. विज्ञान शाखेत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचा अर्जुन ठाकूर याने ९७.२३ टक्के, श्रुती घुलक्षे हिने ९६ ...
अंजनगाव सुर्जी शहरातील पान अटाई चौकात भाड्याने राहत असलेल्या कुटुंबातील मुलाने गळ्यावर पाय ठेवून वडिलांचा खून केला. बापलेकात वाद विकोपाला गेल्यानंतर हे कृत्य घडले. ...
स्थानिक कठोरा नाकानजीकच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहाजवळी ऐका देवघरात चार फूट लांबीची घोरपड दडून बसल्याचे दृष्टीस पडली. जीवनरक्षा संस्थेद्वारा तिला पकडून पोहरा जंगलात सोडण्यात आले. ...
वरूड तालुक्यातील शेतकऱ्यांमागे संकटांची मालिकाच चालू आहे. ड्राय झोन, चार वर्षांचा दुष्काळ, तर यंदा रबीपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या उच्छादामुळे शेतमाल घरी पडून असणे यामुळे तो मेटाकुटीस आला आहे. त्यानंतर आलेल्या टोळधाडीने झाडांची हिरवी पालवी नष्ट केल ...
रामाखेडा येथे साठविलेली रेती ट्रॅक्टरमध्ये भरून देडतलाई गावात आणले जातात. तेथे संगणक केंद्रावरून ई-वाहतूक पास तयार केला जातो. वाहतूक पासमध्ये मेलचुका या घाटातून रेती आणल्याचे उल्लेख असून, त्याचे अंतर ३२ किलोमीटर दाखवण्यात येते. यासाठी वाहतूक कालावधी ...