धारणी तालुक्यापासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावरील चिचघाट या गावाला लागून तापी नदीचे पात्र आहे. तापी नदीच्या पलीकडे मध्य प्रदेशातील रामाखेडा नावाचे गाव आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्य सरकारांकडून या घाटाचा लिलाव झालेला नाही. ...
कोरोनामुळे झालेल्या टाळेबंदीचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. कुंभार समाजाचा पारंपरिक व्यवसायसुद्धा यातून सुटलेला नाही. रोज कष्ट करून घाम गाळणाºया कुंभार बांधवांचा व्यवसाय टाळेबंदीच्या काळात पूर्णपणे ठप्प आहे. मार्चाासून जूनमहिन्यापर्यंत माठ, सुराई, ...
मादी मिळविण्याच्या प्रयत्नात उद्भवलेल्या दोन काळविटांच्या संघर्षात एक काळवीट चक्क चिखलात गाडले गेले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन त्या काळविटाला चिखलातून बाहेर काढले. ...
शेणातील किडा कसा शेणातच वळवळतो, तसे आता भाजपचे झाले आहे अशा शब्दांत प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिव यशोमती ठाकूर यांनी भाजपजनांचा समाचार घेतला आहे. ...
शेख निजाउद्दीन शेख निजामुद्दीन ऊर्फ हनुमान (२६, रा. अलीमनगर) असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी व जखमी असलेले नागपुरीगेट पोलीस ठाण्याचे जमादार अशोक बुंदेले यांनी शहर कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार, आरोपी इजाद्दीन हा अट्टल गुन्हेगार आहे. पोलीस ...
शेतकऱ्यांचा माल तोडणीला आला की, कापावाच लागतो, अन्यथा नुकसान होते. त्याच्याच परिणामी लॉकडाऊनच्या काळात तोडणी झालेल्या केळीचा शेतमाल शेतकऱ्यांकडे तुंबला. व्यापाऱ्यांनी या स्थितीचा फायदा घेऊन हा माल अत्यल्प दरात खरेदी केला आणि पिकविण्याची प्रक्रिया करू ...
चांदूर बाजार पोलीस ठाण्याचे क्षेत्र ९० आर आहे. या जागेतील जुन्या इमारतीला लागून खुल्या जागेत ही नवीन इमारत उभारण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाढता व्याप पाहता, नवीन इमारतीची आवश्यकता भासत होती. या इमारतीत ठाणेदार कक्ष, महिला व ...
धामणगाव शहरातील भालचंद नगर येथील एका ५५ वर्षीय इसमावर अकोला येथे उपचार सुरू होता. आज गुरुवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर इसमाचे दुकान सिनेमा चौकात असून त्या दुकाना समोरील दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान तळेगाव दशासर येथील ५३ वर ...
सन १९६४ मध्ये बांधण्यात आलेल्या या त्रिकोणाकार मार्केटमध्ये १२० दुकाने आहेत. ही दुर्घटना घडली असली मोठी जिवितहानी झाली असती, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.२३ डिसेंबर १९६४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी या मार्केटचे उद्घाटन केले होते, सुमार ...