मंगळवार, १४ जुलैपासून जिल्हाधिकारी आणि ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार धारणी तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेवर भोकरवडी येथे तीन पोलिसांची, तर कुटांगा येथील पुलाजवळ दोन पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन्ही सीमेवरून मध्यप्रदेशातील विनाप ...
बदलीकरिता शिक्षकांनी अर्जही ऑनलाईन केले आहेत. प्रचलित धोरणानुसार ऑनलाईन पद्धतीने बदल्या केल्या जाणार आहेत. जिल्हांतर्गत बदल्या ऑफलाईन पद्धतीने करण्यासाठी तालुकास्तरावर स्वतंत्र पथके नेमून अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक श ...
रविवारी वनविभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आरोपी सुरेश बंशी गाठे (४०, रा. गोंडवाघोली, ता. अचलपूर) यास मुद्देमालासह ताब्यात घेवून वन अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात ११ हजार ९३ रुपये किमतीच्या सागवान लाकडाच्या तीन चरपटा, १० हजार रुपय ...
शहरात एका भागातील विशिष्ट समुदायातील दोन गट शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास किरकोळ कारणावरून एकमेकांसमोर उभे ठाकले. एक गट पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवित असताना, दुसऱ्या गटाच्या २५ ते ३० जणांकडून इमारतीवर दगडफेक करण्यात आली. उपनिरीक्षक चापले यांच्या फ ...
शहरातील अनेक इमारती समोरून व्यवस्थित दिसत असल्या तरी अन्य बाजूंनी त्या शिकस्त असल्याकडे इमारतमालक व भोगवटदारांचे दुर्लक्ष कायम आहे. नियमानुसार ज्या इमारतींच्या बांधकामाला ३० वर्षे झाली, अशा इमारतींचे मान्यताप्राप्त आर्किटेक्ट, अभियंत्यांकडून संरचनात् ...
दिवसभरात ८१ संक्रमितांची नोंद झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १२२८ वर पोहोचली आहे. या दोन दिवसांत ११३९ जण संक्रमित निष्पन्न झाले आहे. उपचारादरम्यान बडनेरा येथील ८० वर्षे वृद्धाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. ...
युवकाने लोखंडी पाइपने काढण्याचा प्रयत्न केला असता, लोखंडी पाईपमध्ये वीजप्रवाहाचा संचार होऊन तो भाजला गेला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला वडिलांनी नागरिकांच्या मदतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. ही घटना नवाथेनगरात शनिवारी सायंकाळी ७ ...
कोरोना संक्रमणमुक्त रुग्णांच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्तीमुळे प्लाझ्मा (रक्तातील पिवळसर द्रव) मध्ये अँटिबॉडीज तयार होतात. त्याचा वापर कोरोना क्रिटिकलच्या उपचारात केला जातो. अशा रुग्णाला प्लाझ्मा थेरपीमुळे ‘पॅसिव्ह इम्युनिटी’ मिळाल्याने तो अल्पावधीत ब ...