इयत्ता १० वीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून टॉपर ठरलेली दिशा गिरीश डागा हिला विधिक्षेत्रात करियर करायचे आहे. तिने १२ वीच्या परीक्षेत टॉपर राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. ...
पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पूर्णा प्रकल्पामुळे परिसरातील विहिरींमधील पाण्याच्या पातळीत दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादन घेण्यासाठी केला. परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात संत्रारोपे लावण्यात आली. ...
शहरात कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाणे नागरिक, स्वयंसेवी संस्था, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्याशी समन्वय साधून कृती कार्यक्रम तयार केलेला आहे. त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात ...
पोलिसांनी याप्रकरणी आरोपी असलेला धाकटा भाऊ प्रफुल्ल सुभाष ससाने (३४) याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, मृत राहुल याला दारूचे व्यसन जडले होते. दररोज मद्यपान करून तो घरात वाद घालायचा. वृद्ध आई-वडिलांना शिवीगाळ व मारहाण करणे त्याच्य ...
वंचित, गरिबांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, यासाठी शासनाकडून घरकुल योजना राबविल्या जात आहेत. घरकुल बांधण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान दिले जाते. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचावले जावे व त्यांच्या निवाºयाचा प्रश्न सुटावा, या ...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नव संशोधनासाठी संधी उपलब्ध करून देणे ही मोठी जबाबदारी विद्यापीठाची आहे. परंतु, या महत्त्वाच्या बाबीकडे अमरावती विद्यापीठ माघारल्याचे वास्तव आहे. ...
जिल्ह्यात सोमवारी ४२ अहवाल प्राप्त झाल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या १,७७१ झालेली आहे. या अहवालात जिल्हा ग्रामीणमध्ये माहुली जहांगीर येथील ११ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा परिसर कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झालेला आहे. ...
रामदास हिरालाल शेलूकर (३५, रा. मोझरी) असे पित्याचे, तर धर्मा (६ वर्ष) असे मृताचे नाव आहे. आरोपी रामदासला तीन मुली, मुलगा, पत्नी आई-वडील असा परिवार आहे. ते सर्व एकाच घरात राहत होते. रामदासने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास मुलगा धर्माला गाविलगड किल्ल्याच ...
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना कार्यकर्त्यांनी बस स्थानकापासून पुढे शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गावर भगवे झेंडे लावायला सुरुवात केली. हे झेंडे लावत कार्यकर्ते त्या चौकात पोहोचले तेव्हा कुठे झेंडे लावायेच, कुठे नाही, याव ...