लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरा-बायकोत वाद, बापानेच केले ३ वर्षीय लेकीचे अपहरण - Marathi News | Husband-wife dispute, father kidnapped 3-year-old girl | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :नवरा-बायकोत वाद, बापानेच केले ३ वर्षीय लेकीचे अपहरण

पाळणाघरातील घटना : पती, पत्नीत बेबनाव, केस न्यायालयात ...

जिल्ह्यातील ७७६ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या; २१ कोटींचा आराखडा मंजूर - Marathi News | The problem of water shortage will be faced in 776 villages of the amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यातील ७७६ गावांत भेडसावणार पाणीटंचाईची समस्या; २१ कोटींचा आराखडा मंजूर

२१.१८ कोटींच्या आराखड्यावर जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्कामोर्तब, जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या ७७६ गावांचा समावेश आहे. या गावांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने टंचाई आराखडा तयार केला आहे. ...

संप मिटला, दोन महिन्यांनी अंगणवाडीत झाला किलबिलाट - Marathi News | The strike ended after two months there was chatter in the Anganwadi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :संप मिटला, दोन महिन्यांनी अंगणवाडीत झाला किलबिलाट

५२ दिवसानंतर तिढा सुटला:पोषण आहाराचे वाटप सुरळीत. ...

तो, तेरेको मार देंगे’ म्हणत मालवाहू वाहनातून ३.५८ लाख लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | 3.58 was looted from a cargo vehicle saying that he will kill Tereko | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तो, तेरेको मार देंगे’ म्हणत मालवाहू वाहनातून ३.५८ लाख लुटले; चौघांविरुद्ध गुन्हा

गुरूवार रात्रीची घटना : विनाक्रमांकाचे वाहन आडवे लावून वाटमारी ...

स्कॉटलँडमध्ये अमरावतीचा अनिरुद्ध विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष - Marathi News | President of Aniruddha Student Body of Amravati in Scotland | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :स्कॉटलँडमध्ये अमरावतीचा अनिरुद्ध विद्यार्थी संस्थेचा अध्यक्ष

जातिभेद निर्मूलनाकरिता पहिल्या आंबेडकराइट विद्यार्थी संस्थेची स्थापना ...

इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला - Marathi News | All the parties will leave the India Alliance, only the Congress will remain in the end - Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंडिया आघाडीतून सर्व पक्ष बाहेर पडतील शेवटी फक्त काँग्रेस राहील; शिवसेनेचा टोला

जागावाटपावरूनही इंडिया आघाडीत भांडणे होणार आहेत असं अडसूळ यांनी म्हटलं. ...

विद्यापीठात पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त करा; युवासेनेचा विद्यापीठ प्रशासनाला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Yuva Senas warning of protest to university administration | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विद्यापीठात पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त करा; युवासेनेचा विद्यापीठ प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

विद्यापीठाने पंधरा दिवसात लोकपाल नियुक्त न केल्यास युवासेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. ...

जिल्हा परिषदेच्या पाच संवर्गांचा निकाल जाहीर; १९ संवर्गाचा बाकी, उर्वरित निकालाकडे लक्ष   - Marathi News | results of five cadres of Zilla Parishad announced Rest of 19 cadre, focus on remaining results | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा परिषदेच्या पाच संवर्गांचा निकाल जाहीर; १९ संवर्गाचा बाकी, उर्वरित निकालाकडे लक्ष  

अमरावती जिल्हा परिषदेत विविध संवर्गाच्या ६५८ पदांसाठी २५ हजारांवर अर्ज दाखल झाले होते. ...

वृद्धाला लुबाडले; तोतयाला खऱ्या पोलिसांनी अर्ध्या तासात पकडले! - Marathi News | robbed the old man; The fake was caught by the real police in half an hour | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वृद्धाला लुबाडले; तोतयाला खऱ्या पोलिसांनी अर्ध्या तासात पकडले!

आजम खान अफजल खान पठाण (५८, रा. मलकापूर पांगरा, बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या तोतयाचे नाव आहे. ...