Bahiram Amravati News मंदिर उघडण्याच्या पहिल्याच दिवशी श्री सिद्धक्षेत्र बहिरमला बहिरमबुवांच्या दर्शनाकरिता भक्तांची एकच गर्दी उसळली होती. भक्तांच्या मांदियाळीत सकाळपासून सायंकाळपर्यंत भक्तांची सतत वर्दळ राहिली. ...
जिल्ह्यात कोरोना संर्सगाचे आठ महिन्यांच्या कालावधीत १,०४,९८१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये पॉझिटिव्ह नमुन्यांचे प्रमाण सरासरी १६.१३ टक्के आहे. सप्टेंबर महिन्यात चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळण्याचे प्रमाण ४० टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. किंबहुन ...
Chikhaldara development Amravati News चिखलदऱ्याच्या विकासाला इको सेन्सेटिव्ह झोनचे ग्रहण लागले आहे. यातच वन व वन्यजीव विभागाच्या वनाधिकाऱ्यांकडून सिडकोविरुद्ध दोन स्वंतत्र गुन्हे दाखल झाल्यामुळे विकासकामांतील अडचणी वाढल्या आहेत. ...
मात्र, जानेवारीनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकेत आरोग्य विभागाने दिले आहेत. त्यामुळे नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित विद्यार्थ्यांना शाळेत कसे पाठवावे, शाळेत गर्दी वाढेल, मुले एकमेकांच्या संपर्कात येतील, अशा एक ना अनेक प्रश्नांमुळे पालक वर्ग चिंतेत ...
अंबादेवी व एकवीरा देवीचे मंदिर सकाळी ६ पासून भाविकांसाठी खुले करण्यात आले. दिवाळी उत्सवामुळे पहाटे व्यापाऱ्यांनी अंबादेवीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. पाडव्याला व्यापारी वर्ग श्रद्धेपोटी देवीचे नारळ आणि देणगीस्वरूपात दिलेल्या पैशांची पावती तिजाेरी ...