लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अकारण झालेल्या वादात अजयने गमावला जीव; दोघांना अटक - Marathi News | Ajay lost his life in an unprovoked dispute; Both were arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अकारण झालेल्या वादात अजयने गमावला जीव; दोघांना अटक

इर्विन चौकात खून : दोन आरोपींना अटक, दोन फरार ...

कोरोना दारात, अमरावती जिल्ह्यात ५ नवे रुग्ण आढळले - Marathi News | In Corona Dar, 5 new patients were found in Amravati district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कोरोना दारात, अमरावती जिल्ह्यात ५ नवे रुग्ण आढळले

अमरावती : जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी ५ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद ... ...

अवैध पार्ट्या, बनावट मद्य उत्पादन शुल्काच्या रडारवर - Marathi News | Illegal parties, fake liquor on excise duty's radar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवैध पार्ट्या, बनावट मद्य उत्पादन शुल्काच्या रडारवर

मनीष तसरे अमरावती : ३१ डिसेंबर व नववर्षाच्या स्वागतासाठी शासनाने मद्य विक्री परवाने रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली ... ...

ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारी परजिल्ह्यातील टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश  - Marathi News | District gang jailed for stealing tractor trolley a successful investigation by the local crime branch in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रॅक्टर ट्रॉली चोरणारी परजिल्ह्यातील टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासाला यश 

पाच लाखांचा ट्रॅक्टर ४० हजारात विकल्याची घटना.  ...

Amravati: वनविभागाला ‘मॅट’ न्यायालयाचा दणका; आरएफओंचे प्रशिक्षण नियमबाह्य - Marathi News | Amravati: 'Matt' court slaps forest department; Training of RFs is illegal | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :Amravati: वनविभागाला ‘मॅट’ न्यायालयाचा दणका; आरएफओंचे प्रशिक्षण नियमबाह्य

Amravati: वने आणि वन्यजीवांची सुरक्षा ऐरणीवर सोडत राज्यात ५०० वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तब्बल दीड महिन्याच्या प्रशिक्षणाची सक्ती करणाऱ्या वनविभागाला महाराष्ट्र न्यायिक प्राधिकरण (मॅट) न्यायालयाने दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी दणका दिला आहे. ...

अमरावती येथे राष्ट्रीय कृषि प्रदर्शनात ५१ लाखांचा ‘सुलतान’ आकर्षण  - Marathi News | 51 lakhs 'Sultan' attraction at National Agricultural Exhibition at Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती येथे राष्ट्रीय कृषि प्रदर्शनात ५१ लाखांचा ‘सुलतान’ आकर्षण 

वळूचे वजन ११०० किलो; लांब शिंगाची पंढरपुरी म्हैस, पाकिस्तान सीमेवरची चोलीस्तानी गाय, ३५ लिटर दूध देणारे ‘होलस्टेन फ्रिसन’ ...

चेकिंग चालू है, कोरोना आलाय... म्हणत १५ हजार रुपये लांबविले - Marathi News | Checking is going on, bada adhikru hoon... He extended 15 thousand rupees | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चेकिंग चालू है, कोरोना आलाय... म्हणत १५ हजार रुपये लांबविले

मोरले हे त्यांच्या मित्राला भेटण्याकरीता डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय ‘पीडीएमसी’त जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांना रूग्णालयासमोरच अडविले. ...

'जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत'; बच्चू कडू-शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा - Marathi News | Sharad Pawar at Bachu Kadu's house; kadu said on politics, 'i am in mahayuti till Eknath Shinde CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जोवर शिंदे सीएम, तोवर मी महायुतीत'; बच्चू कडू-शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा

शरद पवार अमरावती दौऱ्यावर आहेत. बच्चू कडूंच्या चांदूरबाजारमध्ये पवारांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले. बंद दाराआड चर्चा. ...

राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच - Marathi News | no invitation to ram mandir inauguration said sharad pawar | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण आले नाहीच: शरद पवार, इंडिया आघाडी एकसंघच

सत्ताधारी पक्षाकडे लोकांना देण्यासारखे काहीही नाही. केवळ राम मंदिर हा एकच मुद्दा ते फोकस करीत आहेत, असे शरद पवार म्हणाले. ...