Amravati: अनुसूचित जाती आणि इतरांसाठी प्री- मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी अर्जांच्या नोंदणीत महाराष्ट्र माघारल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने २२ मार्च २०२४ रोजी मेलद्वारे राज्याच्या सचिवांना ...
Amravati: सन २०२३ च्या तुकडीतील परीविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेमधील १२ अधिकाऱ्यांचे मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी येथून फेझ-१ चे प्रशिक्षण ५ एप्रिल २०२४ रोजी संपुष्टात येत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या अधिकाऱ्यांना पुढील प्रशि ...
होळी, धुलीवंदन नागरिक हर्षोउल्हासात साजरा करतात. या उत्सवादरम्यान काही नागरिक बियर बार, धाबे, हॉटेल्स इत्यादी ठिकाणी मद्यप्राशन करुन ट्रिपलसिट तथा भरधाव वेगाने वाहन चालवितात. ...
Amravati News: अमरावती जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याअनुषंगाने वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित ४३० खाटांच्या रुग्णालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालय ...
Amravati News: राखीव वनक्षेत्रात रेड्यांची झुंज लावताच वनाधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि मालवाहू वाहनासह पाच वाहने ताब्यात घेतली. याशिवाय आयोजकांसह उपस्थितांवर वनक्षेत्रात शिरकावप्रकरणी वनगुन्हे दाखल करण्यात येत आहेत. ...
Amravati News: अमरावती जिल्हा परिषदेने सन २०२४-२५ या वर्षातील रोजगार हमी योजनेचा १० हजार १०५ कोटी ३५ लाख ७० हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याला जिल्हा परिषद सीईओ तथा प्रशासक यांनी १५ मार्च रोजी मंजुरीही दिली आहे. ...