लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी १४ तालुक्यातील गावांची जिल्हास्तरीय चमूकडून तपासणी - Marathi News | Inspection of villages in 14 talukas by district level team for RR Patil beautiful village award | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आर आर पाटील सुंदर गाव पुरस्कारासाठी १४ तालुक्यातील गावांची जिल्हास्तरीय चमूकडून तपासणी

१ ते १२ मार्च या कालावधीत केली जाणार पाहणी ...

‘जलसंधारण’ची परीक्षा रद्द करून एसआयटी चौकशी करा, युवक काँग्रेस आक्रमक - Marathi News | Cancel the 'water conservation' exam and conduct SIT investigation, Youth Congress is aggressive | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘जलसंधारण’ची परीक्षा रद्द करून एसआयटी चौकशी करा, युवक काँग्रेस आक्रमक

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा कचेरीसमोर ठिय्या देत शासनविरोधी घोषणा दिल्या व मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना दिले. ...

तळेगाव दशासरला अवैध सावकाराचे घरी ‘सहकार’ची धाड - Marathi News | Talegaon Dashasar raided the house of an illegal moneylender for 'cooperation' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तळेगाव दशासरला अवैध सावकाराचे घरी ‘सहकार’ची धाड

खरेदीखत, कच्च्या नोंदी असलेल्या डायरीसह अन्य दस्तऐवज जप्त ...

लोकसभा निवडणुकीचा फटका : सात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती - Marathi News | Postponement of elections to seven cooperative societies | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभा निवडणुकीचा फटका : सात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती

सहकार विभागाद्वारा ३१ मेपर्यंत मुदतवाढ ...

येरवडा जेलमध्ये झाली मैत्री, इकडे येऊन पेट्रोलपंप लक्ष्य! तीन आरोपींना अटक, फरार आरोपी पुण्याच्या कोयता गॅंगचे सदस्य - Marathi News | Made friends in Yerawada Jail, come here and target the petrol pump Three accused arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :येरवडा जेलमध्ये झाली मैत्री, इकडे येऊन पेट्रोलपंप लक्ष्य! तीन आरोपींना अटक, फरार आरोपी पुण्याच्या कोयता गॅंगचे सदस्य

शिवणगाव येथील भारत पेट्रोलपंपावर तेथीलच शुभम पांडे व निरंजन डिवरे हे २८ ला रात्री ड्युटीवर असताना रात्री ११.३५ च्या सुमारास चार इसम दोन दुचाकीवर पेट्रोल भरण्याकरिता आले. त्यांनी पेट्रोल भरून ५०० रुपये दिले. त्यानंतर शुभम पांडे हा पैसे परत करत असताना ...

आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष  - Marathi News | When are the transfers of tribal, agriculture, village development, forest department officials Ignorance of the Election Commission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी, कृषी, ग्राम विकास, वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केव्हा? निवडणूक आयोगाचे दुर्लक्ष 

लोकसभा निवडणूक प्रभावित होण्याची शक्यता ...

अमरावती विभागात दहावीला १ लाख ६४ हजार परीक्षार्थी - Marathi News | 1 lakh 64 thousand examinees in class 10 in Amravati division | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विभागात दहावीला १ लाख ६४ हजार परीक्षार्थी

आजपासून ७१७ केंद्रांवर परीक्षा: ८७ हजार ६७७ मुले तर ७६ हजार ३६१ मुली ...

‘मॅरेज सर्टिफिकेट’अभावी महिला परीक्षार्थींना नाकारला केंद्रावर प्रवेश - Marathi News | Women examinees denied entry to center for lack of 'marriage certificate' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मॅरेज सर्टिफिकेट’अभावी महिला परीक्षार्थींना नाकारला केंद्रावर प्रवेश

संतप्त परीक्षार्थींची जिल्हाकचेरीवर धाव, परीक्षा रद्द करण्याची केली मागणी ...

वझ्झर डॅम पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाकाने लुटले, चौघांना अटक - Marathi News | Couple returning from seeing Vazzar Dam robbed at knifepoint, four arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वझ्झर डॅम पाहून परतणाऱ्या युगुलाला चाकूच्या धाकाने लुटले, चौघांना अटक

वझ्झर धरण ते मोहीफाटा रोडवर ही घटना घडली. याप्रकरणातील आरोपींना अवघ्या पाच तासात पकडण्यात परतवाडा पोलिसांना यश आले. ...