Amravati Loksabha Election 2024: दिनेश बूब हे इच्छुक उमेदवार होते. शिवसेना ठाकरे गटाने ही जागा काँग्रेसला दिली. दिनेश बूब यांना प्रहारचे उमेदवार म्हणून मैदानात उतरवत आहोत असं प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांनी सांगितले. ...
"...म्हणजे खोके घेतल्या शिवाय आम्ही पाठिंबा दिला नाही, अरे असं असंत तर आम्ही कधीच आमचं चित्र पालटलं असतं. तुमच्या सारखं स्वाभिमानी पक्ष विकून भाजपच्या दावणीला बांधला नसता. तुमचे राजकारण आहे. तुमचा प्रकार आहे. इमानदारीने राहू आणि इमानदारीने काम करू." ...
loksabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. मात्र राणांच्या उमेदवारीवरून शिवसेना, प्रहार हे घटक पक्ष नाराज झालेत. ...
Bacchu Kadu vs Navneet Rana: नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढणार, एकीकडे प्रतिस्पर्धी विरोधी पक्षाच्या उमेदवाराविरोधात लढावे लागत असताना त्यांना एनडीएतीलच नेत्यांशीही लढावे लागणार आहे. ...