अमरावती लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये आठ हजारांवर अधिकारी व कर्मचारी निवडणूक कर्तव्यात सहभागी होते. यापैकी ५६४८ जणांना इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट देण्यात आले होते. ...
जिल्हाभरातील आठ गावांमध्ये ११ टँकरने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीटंचाईची आढावा बैठक घेतली होती. गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा टँकरने योग्यरीत्या पाणीपुरवठा होतो किंवा नाही, याबाबत शहानि ...
टंचाईग्रस्त गावात प्रत्यक्ष जावून तेथील पाणीटंचाईच्या परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांना दिले आहेत. ...