ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतनसमाेर उमेदवार एकत्र आले. संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. त्यानुसार तंत्रनिकेतन ते पंचवटी चौक दरम्यान विद्यार्थी पायी चालत गेले. प ...
एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतन समोर विद्यार्थ्यांनी शासनविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. (Amravati students agitatio ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना रेल्वे गाड्या निरतंरपणे सुरूच आहेत. बाहेरगावाहून नातेवाईक, आप्तस्वकीयांचे आवागमन सुरूच आहे. गर्दीला आवर घालण्याचे निर्देश राज्य व केंद्र शासनाचे आहेत. त्यामुळे रेल्वे बोर्डाने महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर प्लॅ ...
जिल्ह्यात चाचण्यांची संख्या कमी झाल्याने दोन दिवसांत संक्रमितही घटले. मंगळवारी १,२७४ नमुन्यांच्या चाचणीतून २८२ अहवाल पॉझिटिव्ह आले. मात्र, पाॅझिटिव्हिटी कमी झालेली नाही. २२.१३ टक्के अशी पॉझिटिव्हिटी मंगळवारी नोंदविली गेली. विद्यापीठ लॅबची क्षमतावाढ क ...
काही रुग्ण अँटिजेन चाचणीच्या आधारे रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले व उपचारानंतर सहा दिवसांनी त्यांना डिस्चार्जदेखील मिळाला. त्यानंतर तुम्ही आरटी-पीसीआर पॉझिटिव्ह असल्याचे फोनद्वारे सांगण्यात येत आहे. या व्यक्तींनी जर ॲन्टिजेन चाचणी केली नसती, तर त्याल ...
अमरावती : ‘कोरोना पॉझिटिव्ह’ हा शब्द उच्चारला की, भल्याभल्यांना कापरे भरते. मात्र, कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱी ‘जिवंत माणसं’ आजही कोरोनापासून ... ...