ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
फोटो एस-११ बडनेरा : नव्यावस्तीतील मुख्य मार्गावर पाच महिन्यांपासून अर्धवट राहिलेल्या दुभाजकाच्या कामाला लोकमतच्या वृत्तानंतर पूर्ण करण्यात आले. यामुळे ... ...
अमरावती : महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या यावेळी भाजपचे शिरिष रासने यांच्याकडे सोपविण्यात आल्या. गुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाचे निवडणुकीत त्यांनी ... ...
सप्टेंबर २०२० व फेब्रुवारी २०२१ या महिन्यात कोरोनाचा ब्लास्ट शहरात झाला. आता तर कुटुंबचे कुटुंब संक्रमित होत आहेत. शहरात आतापर्यंत १०,७७५ रुग्णांनी ‘होम आयसोलेशनची’ सुविधा घेतल्याने आरोग्य यंत्रणेवरचा ताण काहीसा कमी झाला. मात्र, या रुग्णांनी नियमांचे ...