Amravati News भरधाव कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मोर्शी-चांदूर बाजार मार्गावर शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास हा अपघात घडला. ...
पक्षीनिरीक्षणाकरिता मेळघाटच्या जंगलात गेलेल्या प्रशांत निकम, संकेत राजूरकर आणि कौशिक तट्टे यांना आणखी एका पक्ष्याची म्हणजे पांढऱ्या गालाचा तांबटची प्रथमच छायाचित्रासह नाेंद करण्यात यश आले. ...
Amravati News मेळघाटातील जंगलात उन्हाळ्यात लावण्यात येणारा वणवा रोखण्यासाठी सोशल मीडियावर अपलोड करण्यात येणारे शोले सिनेमातील गब्बरसिंग आणि ठाणेदार सिंघम यांचे पोस्टर चांगलेच चर्चेत आले आहे. ...
Commissioner of Police Aarti Singh in LMOTY 2020: आरती सिंग यांना यंदाचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' देण्यात आला. यावेळी त्यांनी कोरोनाकाळात परिस्थिती कशी सांभाळली हे सांगितले. तसेच पोलिसांनी खूप मेहनत केली, परंतू यात आमचे काही पोलीस श ...
कोरोना संसर्ग वाढण्यापूर्वी जिल्ह्यात भरपूर रक्तदान शिबिरे झालीत. रुग्णांना रक्ताचा तुटवडा पडू नये, यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनी केले होते. त्यानंतर मात्र, रक्तदान शिबिरेही रोडावलेली आहेत, दिवसाला १० ते १५ डोनर मिळतात. ...