लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी, रात्रीस खेळ चाले...; राऊतांची अमरावतीत जीभ घसरली - Marathi News | That lady will mark you, that heroin on the screen, the game goes on at night...; Sanjay Raut's tongue slipped in Amaravati Navneet rana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी, रात्रीस खेळ चाले...; राऊतांची अमरावतीत जीभ घसरली

Sanjay Raut Statement on Navneet Rana: राऊत यांनी वादाला तोंड फुटू शकणारे वक्तव्य केले आहे. विकासाचं पोरगं तुम्हाला झाले नाही, म्हणून तुम्ही दुसऱ्याचे नवरे करता. ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी आहे, असे राऊत म्हणाले. ...

टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Scarcity increased in severity; Water supply to three villages by four tankers in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :टंचाईची तीव्रता वाढली; तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा

यंदा २१ कोटी १८ लाखांचा पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जवळपास ७६७ गावे टंचाईच्या छायेत आहेत, चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या नागरिकांना गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहेत. ...

मोदी लाटेवरून गटांगळ्या! नवनीत राणांची लगेचच दुसऱ्या दिवशी पलटी; म्हणाल्या... - Marathi News | no Modi wave! Navneet Rana's immediately turned her Statement; said... there is modi wave | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी लाटेवरून गटांगळ्या! नवनीत राणांची लगेचच दुसऱ्या दिवशी पलटी; म्हणाल्या...

विरोधकांनी राणांचा हाच मुद्दा उचलून धरला होता. यावरून वातावरण तापतेय हे लक्षात येताच राणा यांनी पलटी मारली आहे.  ...

सोशल मीडियावर १७ आक्षेपार्ह पोस्ट! सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षण - Marathi News | 17 offensive posts on social media! Monitoring of Social Media Monitoring Cell, Cyber Police Station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सोशल मीडियावर १७ आक्षेपार्ह पोस्ट! सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल, सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षण

‘त्या’ यूजर्सवरही लक्ष ...

प्रशिक्षणाला दांडी; ४२४ कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ - Marathi News | Stakes to training; Action against 424 employees is inevitable | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रशिक्षणाला दांडी; ४२४ कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ

लोकसभा निवडणूक : संबंधित अधिकाऱ्यांना बजावणार ‘एआरओ’ नोटीस ...

दोन दशकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यंदाच्या मार्च महिन्यात - Marathi News | The highest number of farmer suicides in two decades in the month of March this year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दोन दशकात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या यंदाच्या मार्च महिन्यात

शेतकरी कोमात, निवडणूक जोमात; मुद्द्याला दिली जाते बगल ...

‘मोदींची हवा आहे’ या फुग्यात कोणी राहू नये; २०१९ मध्ये एक अपक्ष झेंडा रोवून गेली; नवनीत राणा यांचे खळबळजनक विधान - Marathi News | No one should live in the bubble of 'Modi's air is there'; An independent flag was planted in 2019 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘मोदींची हवा आहे’ या फुग्यात कोणी राहू नये; २०१९ मध्ये एक अपक्ष झेंडा रोवून गेली; नवनीत राणा यांचे खळबळजनक विधान

लोकसभा निवडणूक आपल्याला ग्रामपंचायतसारखी लढायची आहे ...

गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र - Marathi News | Whose math will be spoiled BJP and Congress candidates are worried, the picture will change after the meeting of the leaders | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणित कुणाचे बिघडणार ? भाजप अन् काँग्रेस उमेदवार चिंतित, नेत्यांच्या सभेनंतर बदलेल चित्र

भाजपकडून नवनीत राणा, काँग्रेसचे बळवंत वानखडे, ‘प्रहार’चे दिनेश बुब तर रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे चार प्रमुख उमेदवार मैदानात आहेत.  ...

९४ टक्के दिव्यांग अन् ज्येष्ठांनी बजावला गृहमतदानाचा हक्क - Marathi News | 94 percent disabled and senior citizens exercised their right to vote at home | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :९४ टक्के दिव्यांग अन् ज्येष्ठांनी बजावला गृहमतदानाचा हक्क

अमरावती लोकसभा निवडणूक : २६ एप्रिल रोजी सार्वत्रिक मतदान. ...