गुन्हा दाखल होण्याच्या भीतीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांच्या वकिलाने अचलपूर येथील जलदगती न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर शनिवारी सरकारी पक्षातर्फे तपास अ ...
राज्य शासनाकडून खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणीचे दर आतापर्यंत किमान पाच ते सहा वेळा सुधारित करण्यात आले. त्यामुळे ४५०० रुपयांवरून दर कमी करीत करीत आता नव्या सुधारित दरानुसार केवळ ५०० रुपयांत ही चाचणी करणे खासगी प्रयोगशाळांना ब ...
सदर मुलगी नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. मुलीच्या आईची व मुलाच्या आईची पूर्वीची ओळख आहे. पैशांसाठी तिने मुलीचा विवाह त्या २० वर्षीय तरुणाशी निश्चित केला. मात्र, ही रक्कम नेमकी किती आणि हा सौदा कसा निश्चित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नाही. ही बाब ...