‘सिझेरियन’ झाल्याने बाळंतपणानंतर त्यांना थंडी वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे भैरवी यांना खोलीत आणण्यात आले. मात्र, शस्रक्रिये दरम्यान कमरेखालील भाग ॲनेस्थिशीयामुळे बधिर झाला होता. थंडी वाजत असल्याने डॉक्टरांनी परिचारिकेला हिटर लावण्यास सांगितले. स ...