लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
अमरावती जिल्ह्यात पाण्याची समस्या, आमदार राणा अधिकाऱ्यांवर झाले गरम - Marathi News | Water problem in Amravati district, Ravi Rana gets angry with the authorities | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात पाण्याची समस्या, आमदार राणा अधिकाऱ्यांवर झाले गरम

आठ दिवसांत पाण्याचा प्रश्न मिटला नाही तर जशास तसे उत्तर देऊ ...

पतीने कर्तव्य निभावलं, किडनी देत पत्नीला नवं आयुष्य दिलं! - Marathi News | husband fulfilled his duty gave his wife a new life by giving a kidney | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पतीने कर्तव्य निभावलं, किडनी देत पत्नीला नवं आयुष्य दिलं!

सुपर स्पेशालिटीमध्ये ४० वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी ...

लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण; तीन लाख रुपयेही उकळले! - Marathi News | in amravati sexual exploitation with the lure of marriage three lakh rupees fraud case has been registered | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण; तीन लाख रुपयेही उकळले!

ऐनवेळी दुसरीसोबतच चढला बोहल्यावर, राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा. ...

कृषी सेवा केंद्रांचे १७ परवाने रद्द, १३ निलंबित; कृषी विभागाची धडक कारवाई, चार केंद्रचालकांना एसएओंची तंबी - Marathi News | 17 licenses of agricultural service centers canceled, 13 suspended; | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कृषी सेवा केंद्रांचे १७ परवाने रद्द, १३ निलंबित; कृषी विभागाची धडक कारवाई, चार केंद्रचालकांना एसएओंची तंबी

या प्रकरणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांच्यासमक्ष सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्याद्वारा ही कारवाई करण्यात आली. ...

रोहयो'च्या कामावर राबताहेत ७६ हजार मजुर; जिल्हाभरात ग्रामपंचायत,यंत्रणेकडून ६ हजार २०५ कामे - Marathi News | 76,000 laborers are employed in Rohyo's work; 6 thousand 205 works from gram panchayat, system across the district | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रोहयो'च्या कामावर राबताहेत ७६ हजार मजुर; जिल्हाभरात ग्रामपंचायत,यंत्रणेकडून ६ हजार २०५ कामे

अशातच सध्या पावसाळयाचे दिवस सुरू झाले असल्यामुळे शेतीचीही कामे सुरू झाली आहे. असे असतांना आजघडीला जिल्हाभरात रोजगार हमी योजनेच्या ६ हजार २०५ कामावर ७६ हजार ९५१ एवढे मजूर कार्यरत आहेत. ...

राज्याचा वनविभाग सलाईनवर; अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त - Marathi News | State Forest Department on Saline; Hundreds of posts of officers are vacant | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याचा वनविभाग सलाईनवर; अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त

शासकीय वाहनांना इंधन मिळेना, वृक्षारोपणाचा फज्जा, आयएफएस अवॉर्ड रखडला ...

८६४ रुपयांचे पाकिट थेट १८०० रुपयांना; कॉटन मार्केटमधील दुकानदार ‘ट्रॅप’ - Marathi News | Rs 864 packets directly to Rs 1800; Shopkeepers in Cotton Market 'Trap' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८६४ रुपयांचे पाकिट थेट १८०० रुपयांना; कॉटन मार्केटमधील दुकानदार ‘ट्रॅप’

अजित १५५ वानाची ज्यादा दराने विक्री: डमी ग्राहक पाठवून कृषी विभागाने केली कारवाई  ...

आनंद वार्ता! अमरावती जिल्ह्यात मान्सूनची एंट्री; दमदार पावसाची प्रतीक्षा, २४ तासांत सरासरी ११ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Happy news Entry of Monsoon in Amravati District Expect heavy rains, with an average rainfall of 11 mm recorded in 24 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आनंद वार्ता! अमरावती जिल्ह्यात मान्सूनची एंट्री; दमदार पावसाची प्रतीक्षा, २४ तासांत सरासरी ११ मिमी पावसाची नोंद

जिल्ह्यात यंदा चार दिवसपूर्व मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १५ ते १६ जूनदरम्यान मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता ‘आयएमडी’द्वारा यापूर्वी वर्तविण्यात आली होती. ...

अधिग्रहणातील १०९ बोअर, विहिरींवर ९४ गावांची तहान; पाणीटंचाईची तीव्रता वाढली - Marathi News | In Amravati, 109 bores in acquisition, thirst of 94 villages on wells; The intensity of water scarcity increased | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अधिग्रहणातील १०९ बोअर, विहिरींवर ९४ गावांची तहान; पाणीटंचाईची तीव्रता वाढली

१३ गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा, मागच्या हंगामात सरासरीपेक्षा ३२ टक्के कमी पावसाने जमिनीचे पुनर्भरण झालेले नाही. ...