लसीकरणाबाबत अंधश्रद्धा पसरल्याने प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात एप्रिल महिन्यात लसींचे चारशे डोस आणण्यात आले होते. ...
Amravati news कोरोनाबाधितांचे वाढते प्रमाण पाहता, संपूर्ण अमरावती जिल्ह्यात ९ मे रोजी दुपारी १२ वाजतापासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शुक्रवारी जारी केला. ...
Deepali Chavan Suicide Case: दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी श्रीनिवास रेड्डी, विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. हे दोघेही हल्ली कारागृहात बंदीस्त आहेत. ...
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाचा कहर जिल्ह्यात सुरू आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रात प्रमाण जास्त होते. माार्चअखेरीस शहरातील प्रमाण कमी होऊन ग्रामीणमधील रुग्णसंख्या वाढायला लागली. ग्रामीणमधील वरूड, मोर्शी, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, धारणी, ति ...
जिल्हा लस भांडारगृहात बुधवारी रात्री काेविशिल्ड १५ हजार ९०० तर, १८ ते ४४ वयोगटासाठी १२ हजार लसींचे डोस प्राप्त झाले. त्याअनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांच्या मार्गदर्शनात ४५ वर्षांवरील आणि ज्येष्ठांसाठी १३ हजार लसींचे वाटप करण्यात आले. ...