Amravati news रुग्णांना अमरावतीला नेण्याकरिता गोरगरिबांकरिता १०८ रुग्णवाहिकेची सुविधा असून कॉल केल्यास आधी बेड उपलब्ध आहे का, हे सांगा तरच रुग्णवाहिका असे सांगण्यात येत असल्याने गोरगरीब रुग्णांवर घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे. ...
Amravati news कोरोना प्रतिबंधक प्रभावी उपाययोजना या अर्थाने जिल्ह्यातील ११३ केंद्रांवर लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, लसीच्या तुटवड्यामुळे गुरुवारी १०५ केंद्रांना टाळे लागले. केंद्रावरून आल्यापावली परत जावे लागत असल्याने ज्येष्ठांची फरपट होत आहे. ...
दीपाली चव्हाण यांंनी २५ मार्च रोजी आत्महत्या केली होती. २६ मार्च राेजी या प्रकरणातील प्रमुख आरोपी विनोद शिवकुमार याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३१२. ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला असून, तो सध्या येथील मध्यवर्ती ...
सन २०१८ ते २०२० या कार्यकाळात आंबेकर यांनी नियमबाह्य कारभाराचा कळस गाठला. याविषयी ‘लोकमत’ने वृत्तमालिका जनदरबारात मांडली होती. याची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गंभीर दखल घेत उपजिल्हाधिकारी मनीष गायकवाड यांच्या नेतृत्वात पाच सदस्यसीय निरीक्षण पथक ...