Crime News : पोलीस सूत्रांनुसार, सदर इसमावर यापूर्वी हातभट्टीची दारू तयार करणे, अवैध दारूची वाहतूक व विक्री करणे इत्यादी प्रकरणात विविध कलमान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. ...
Coronavirus in Amravati चिखलदरा तालुक्यामध्ये आतापर्यंत ६६८३ अन्टीजेन तसेच ३३२७ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये आतापर्यंत ६८३ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. ...
Coronavirus in Amravati चिखलदरा तालुक्यातील गिरगुटी गावात मंगळवारी लसीकरण शिबिरात नव्वद जणांचे लसीकरण झाले. त्यापैकी गावातील एकमेव व्यक्तीने महत्प्रयासाने लस घेतली. उर्वरित ८९ नागरिक वरूड, अंजनगाव सुर्जी, परतवाडा, अचलपूर आदी भागातून येऊन लस घेऊन नि ...
जिल्ह्यातील लसीकरण, तसेच शासकीय व खासगी रुग्णालयातील स्थिती व आवश्यक उपाययोजनांबाबत जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. सीईओ अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर ...
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हॉटस्पॉट असणारी आणखी काही गावे सील करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. तालुकास्तरावर तहसीलदार, बीडीओ, तालुका वैद्यकीय अधिकारी याची अंंमलबजावणी करीत आहे. जिल्हा सीमेलगतची काही तालुके सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत. ...