अशातच सध्या पावसाळयाचे दिवस सुरू झाले असल्यामुळे शेतीचीही कामे सुरू झाली आहे. असे असतांना आजघडीला जिल्हाभरात रोजगार हमी योजनेच्या ६ हजार २०५ कामावर ७६ हजार ९५१ एवढे मजूर कार्यरत आहेत. ...
जिल्ह्यात यंदा चार दिवसपूर्व मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. १५ ते १६ जूनदरम्यान मान्सूनचा पाऊस होण्याची शक्यता ‘आयएमडी’द्वारा यापूर्वी वर्तविण्यात आली होती. ...