Amravati : विदर्भाचे नंदनवन चिखलदरा पर्यटनस्थळावरील पारा घसरलेला आहे. गुरुवारी पहाटे ३ ते ५ दरम्यान ५ अंश सेल्सिअसची नोंद घेण्यात आली. यावर्षी सर्वात कमी ३ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला होता. ...
Amravati : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील पाच आरोग्य केंद्रांमध्ये आठवड्याच्या आत बालरोगतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा तत्काळ भरण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. ...
Amravati : हवामानात सातत्याने होणारा बदल आणि दाट धुक्यामुळे दृश्यमानतेच्या समस्यांनी विमानसेवेला फटका बसत आहे. त्यामुळे अलायन्स एअर कंपनीने अमरावती विमानतळाहून सुरू असलेले मुंबई-अमरावती-मुंबई हे एटीआर-७२ आसनी विमान आठवड्यातून दोनच दिवस सुरू राहणार आह ...
Amravati : धारणी येथील एकात्मिक प्रकल्प अधिकारी कार्यालय अधिनस्थ आश्रमशाळांना ९० लाखांच्या अंडी बनावट देयके प्रकरणी पुन्हा एफआयआर होणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. ...
Amravati : जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत तब्बल २२ हजार ६६१ नागरिकांना कुत्रा चावल्याने शासकीय रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. ...
अमरावतीतील तरुणीचे पुण्यातील हवेली तालुक्यातील तरुणासोबत लग्न झाले. पण, सहा महिन्यामध्येच तिला त्रास देणं सुरू झाले. पतीचे दामिनी नावाच्या तरुणीसोबत संबंध असल्याचे तिला कळले. त्यानंतर पतीच्या गर्लफ्रेंडनेच तिला धमक्या देणं सुरू केलं. ...
बिबट्याला वन्यप्राणी अनुसूची १ मधून २ मध्ये टाकण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे ठरले. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी योजनेतून बिबट प्रवण क्षेत्रातील घरे, गोठे, शाळा, दवाखाने आदी भोवताली सौर ऊर्जा कुंपण उभारण्यात येणार आहे. ...