मोर्शी येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:10 IST2021-06-24T04:10:52+5:302021-06-24T04:10:52+5:30

त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेची ओळख असणारे खासदार रामदास तडस यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन भेट स्वरूपात दिल्या. आपल्या मतदार संघातील प्रत्येक ...

Oxygen concentration at Morsi | मोर्शी येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन

मोर्शी येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन

त्या अनुषंगाने सर्वसामान्य जनतेची ओळख असणारे खासदार रामदास तडस यांनी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन भेट स्वरूपात दिल्या. आपल्या मतदार संघातील प्रत्येक गोरगरिबांना याचा फायदा व्हावा हा प्रामाणिक उद्देश समोर ठेवून सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन प्रदान करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी नितीन हिगोले, वैद्यकीय अधिकारी हेमंत महाजन, भाजपाचे शहराध्यक्ष रवि मेटकर, सुनील ढोले, कैलास फदे, मोर्शी विधानसभा प्रमुख अजय आगरकर, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ज्योतिप्रसाद मालवीय, महिला जिल्हा सचिव प्रतिभा राऊत, नगरसेवक मनोहर शेंडे, दिनेश शर्मा, सतीश लेकुरवाळे, मनोहर ढोले शेकडो भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Oxygen concentration at Morsi