स्वच्छतेचा एकच नारा...:
By Admin | Updated: October 10, 2015 00:42 IST2015-10-10T00:42:31+5:302015-10-10T00:42:31+5:30
गेल्या आठ वर्षांत धामणगाव रेल्वे नगरीचा झपाट्याने विकास होत आहे.

स्वच्छतेचा एकच नारा...:
स्वच्छतेचा एकच नारा...: गेल्या आठ वर्षांत धामणगाव रेल्वे नगरीचा झपाट्याने विकास होत आहे. मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांचे जीणे बरेच सुकर झाले आहे. शहराच्या स्वच्छतेवर तर विशेष भर दिला जातोय. राष्ट्रीय स्वच्छता मोहिमेंतर्गत नगराध्यक्ष अर्चना राऊत, उपाध्यक्ष हेमकरण कांकरीया यांच्या उपस्थितीत वेळोवेळी स्वच्छता अभियान राबविण्यात येते. बुधवारी शहराची साफसफाई युध्दस्तरावर करताना नगराध्यक्ष अर्चना राऊत यांच्यासह अन्य.