२९ केंद्रावरून केवळ ५६०० उमेदवारांची दिली परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:15 IST2021-03-01T04:15:12+5:302021-03-01T04:15:12+5:30
राज्यभरात आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी मेघा भरती अंतर्गत सन २०१९ मध्ये आरोग्य सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, ...

२९ केंद्रावरून केवळ ५६०० उमेदवारांची दिली परीक्षा
राज्यभरात आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी मेघा भरती अंतर्गत सन २०१९ मध्ये आरोग्य सेवक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, प्रक्रियेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने या पदासाठीची परीक्षा लांबणीवर पडली होती. अमरावती जिल्ह्यात १२०९८ परीक्षार्थ्यांसाठी २९ परीक्षा केंद्र निश्चित केले होते. मात्र, सकाळी ८.३० वाजताच परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे कळविण्यात आल्याने व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असल्याने दूरदुरून परीक्षेला येणाऱ्या उमेदवारांना बसेसची सुविधा उपलब्ध न झाल्याने तसेच कोरोनाच्या भीतीपोटी अनेकांनी या परीक्षेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. त्यामुळे ६४९८ उमेदवार या परीक्षेपासून वंचित राहिल्याचे स्पष्ट झाले.
बॉक्स
परीक्षा केंद्र उपस्थित गैरहजर एकूण उमेदवार
श्री शिवाजी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेश १५० ९० २४०
जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी ४९८ ३९० ८८८
पी.आर. पोटे पाटील इंजीनिरिंग कॉलेज २६६ २१४ ४८०
श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय ४३३ २८७ ७२०
श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय ३०९ २९१ ६००
श्री गणेशदास राठी विद्यालय ९८ २६२ ३६०
विद्याभारती महाविद्यालय ४१३ २५९ ६७२
रामकृष्ण क्रीडा विद्यालय १७६ ११२ २८८
डिग्री कॉलेज ऑफफिजिकल एज्युकेशन ३८५ २१५ ६००
गोल्डन कीड्स इंग्लिश हायस्कूल १५३ १३५ २८८
एचव्हीपीएम कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग २६० २२० ४८०
ब्रिजलाल बियाणी सायन्स कॉलेज ४६३ ३५३ ८१६
भवरीलाल सामरा इंग्लिश स्कूल १७९ १०९ २४०
कॉलेज ऑफ सोशल वर्कर ८६ ५८ १४४
पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक १०९ १३१ २४०
तक्षशिला महाविद्यालय २२७ २०५ ४३२
सिंधी हिंदी हायस्कूल स्कूल १४१ ९९ २४०
रुरल इंस्टिट्यूट १३६ १०४ २४०
दीपा इंग्लिश प्रायमरी स्कूल ३०९ २१९ ५२८
राजेश्वर युनियन हायस्कूल २४१ १६७ ४०८
बॅरिस्टर रामराव देशमुख कला श्रीमती इंदिरा कापडीया वाणिज्य आणि न्यायमूर्ती कृष्णराव देशमुख सायन्स कॉलेज ३५ १६७ ४०८
व्हीवायएमएस इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च ८ ११२ १२०
सिपना कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ३७३ २२७ ६००
तखतमल इंग्लिश प्रायमरी स्कूल १२७ ११३ २४०
विद्याभारती कॉलेज ऑफ फार्मसी १६१ ७९ २४०
मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय १४४ १७० ३१४
डॉ. पंजाबराव देशमुख मेमोरीयल मेडिकल १८५ १७५ ३६०
विक्रमशिला पॉलिटेक्निक, दारापूर २९९ ३२५ ६२४