वेतनात एक हजाराची वाढ नामंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:32 IST2021-02-05T05:32:54+5:302021-02-05T05:32:54+5:30

संगणक परिचालक संतप्त, 下下下下ऑनलाईनची载载载载 कामे वाढली, गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन फोटो - चांदूर रेल्वे 下下下下२९载载载载 下एस载 चांदूर रेल्वे : ...

One thousand increase in salary rejected | वेतनात एक हजाराची वाढ नामंजूर

वेतनात एक हजाराची वाढ नामंजूर

संगणक परिचालक संतप्त, 下下下下ऑनलाईनची载载载载 कामे वाढली, गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन

फोटो - चांदूर रेल्वे 下下下下२९载载载载 下एस载

चांदूर रेल्वे : ग्रामपंचायतींच्या संगणक 下下下下下परिचालकांच्या载载载载载 वेतनात 下下下下१४载载载载 जानेवारी 下下下下रोजीच्या载载载载 下下下下下शासननिर्णयानुसार载载载载载 下下下下एक载载载载 हजार रुपयांची वेतनवाढ करण्यात 下下下下下ाआली.载载载载载 下下下下下ही载载载载载 वाढ नामंजूर असल्याने 下下下下下ती载载载载载 नकोच, अशा आशयाचे निवेदन चांदूर रेल्वे येथील संगणक परिचालक संघटनेने सहायक गटविकास अधिकारी सुधाकर 下下下下下उमक载载载载载 यांना दिले आहे.

निवेदनानुसार, राज्यात सुमारे 下下下下下२०载载载载载 हजार संगणक परिचालक कार्यरत 下下下下下आहेत.载载载载载 下下下下下२०११载载载载载 मध्ये संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र 下下下下下(संग्राम)载载载载载 व 下下下下下२०१६载载载载载 मध्ये याच संगणक 下下下下下परिचालकाना载载载载载 下下下下下‘आपले载载载载载 सरकार सेवा 下下下下下केंद्र’载载载载载 अंतर्गत 下下下下下केंद्रचालक载载载载载 下下下下下हे载载载载载 下下下下下पद载载载载载 देऊन नव्याने नियुक्ती देण्यात 下下下下下आली.载载载载载 下下下下下शासननिर्णयानुसार载载载载载 एका 下下下下下केंद्रचालकासाठी载载载载载 दरमहा 下下下下下सहा载载载载载 हजार रुपये, 下下下下下स्टेशनरीकरिता载载载载载 下下下下下२७००载载载载载 रुपये, प्रशिक्षणाकरिता 下下下下下१३००载载载载载 रुपये, व्यवस्थापनाकरिता 下下下下下४५०载载载载载 व सेवा 下下下下下कर载载载载载 下下下下下१८००载载载载载 रुपये असे 下下下下下एकूण载载载载载 下下下下下१२२५०载载载载载 रुपये कंपनी घेते. 下下下下下ग्रामपंचायत载载载载载 वर्षाकाठी १ लाख 下下下下下४७载载载载载 हजार रुपये कंपनीला देते. यातून 下下下下下केंद्रचालकाचे载载载载载 नियमित 下下下下下सहा载载载载载 हजार रुपये वेतन करणे अपेक्षित असताना, 下下下下下टीडीएसच्या载载载载载 नावाखाली काही रक्कम कापली जाते. आता सात हजार रुपये एकत्रित वेतन मिळेल, असे शासनाकडून जाहीर करण्यात 下下下下下आले.载载载载载 संगणक 下下下下下परिचालकांच्या载载载载载 जखमेवर याद्वारे 下下下下下मीठ载载载载载 चोळण्यात आल्याचे संघटनेने नमूद केले.

निवेदन देताना सचिन पाटील, मंजूषा देशमुख, मयूरी ठाकरे, प्रीती नखाते, 下下下下下वैभव载载载载载 जळीत, आशिष चौधरी, 下下下下下अक्षय载载载载载 गडलिंग, 下下下下下रतन载载载载载 पारवे, विशाल खंडारे, 下下下下下सूरज载载载载载 सरोदे, तुकाराम पांडव, 下下下下下संदीप载载载载载 किन्हीकर, गोपाल 下下下下下घाटोळ载载载载载 व इतर परिचालक उपस्थित होते.

--------------

कोरोनाच्या 下下下下下महामारीत载载载载载 तुटपुंज्या पगारावर संसाराचा 下下下下下गाडा载载载载载 चालवणे कठीणच. त्यातही चार-चार महिने पगार होत नाहीत. यामुळे कर्जबाजारी होऊन उपासमार होणे कोणीही 下下下下下नाकारू载载载载载 下下下下下शकत载载载载载 नाही.

- आशिष चौधरी, संगणक परिचालक

--------------

प्रामाणिकपणे काम 下下下下下करूनसुद्धा载载载载载 आम्हाला वेळेवर मानधन दिले जात नाही. प्रशासनाने सांगितलेली सर्व कामे संगणक परिचालक वेळेवर करीत 下下下下下आहेत.载载载载载 मात्र, 下下下下下रोहयोत载载载载载 काम करणाऱ्या 下下下下下मजुरापेक्षाही载载载载载 आम्हाला वेतन कमी आहे.

- 下下下下下मंजुषा载载载载载 देशमुख, सचिव,संगणक परिचालक संघटना, चांदूर रेल्वे

--------------

[19:36, 1/28/2021] Dheerendra Chakolkar: 3

[10:47, 1/29/2021] bhagole chadur railway prabhakar:

Web Title: One thousand increase in salary rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.