जिल्ह्यात एक हजार वटवृक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:14 IST2021-02-11T04:14:08+5:302021-02-11T04:14:08+5:30

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभियान, जयंत पाटलांच्या हस्ते प्रारंभ मोर्शी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्ह्यात एक हजार वटवृक्ष लागवडीचा संकल्प ...

One thousand banyan trees in the district | जिल्ह्यात एक हजार वटवृक्ष

जिल्ह्यात एक हजार वटवृक्ष

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अभियान, जयंत पाटलांच्या हस्ते प्रारंभ

मोर्शी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्ह्यात एक हजार वटवृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. प्रदेश अध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते स्थानिक मडघे मंगल कार्यालयात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात या शरद वटवृक्ष अभियानाला प्रारंभ करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, माजी कॅबिनेट मंत्री हर्षवर्धन देशमुख, आ. देवेंद्र भुयार, नगराध्यक्ष मेघना मडघे, तालुकाध्यक्ष नरेंद्र जिचकार, प्रमोद कोहळे, नागरसेविका विद्या ढवळे, दीक्षा गवई, वृषाली विघे, नगरसेवक प्रदीप कुऱ्हाडे, शिक्षण सभापती नीलेश महल्ले, विनोद ढवळे, दिलीप गवई मोहन मडघे, प्रकाश विघे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुशील गावंडे, विपिन शिंगणे, फिरोज खान, अतुल उमाळे, साहिल सोलीव, शुभम होले, कुणाल विधळे, अंकुश घारड, तनय भुयार, स्नेहा जाणे, हितेश साबळे, कैलाश भिवगडे, शेरा खान, घनश्याम कळंबे, मयूर राऊत, शुभम पकडे, गजानन वानखडे, अमित देशमुख, अमोल सोलव, अमित धारणे, उमेश गुडधे, अमित देशमुख, धीरज महल्ले, कार्तिक ठाकरे, वैभव केरकर, नितेश आसोलकर, अंकुश साठवणे, प्रथमेश जाणे उपस्थित होते.

Web Title: One thousand banyan trees in the district