अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:37 IST2018-11-13T23:37:27+5:302018-11-13T23:37:50+5:30
अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून ओमप्रकाश देशमुख यांची नियुक्ती झाली, तर विद्यमान जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूरच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली.

अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावतीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून ओमप्रकाश देशमुख यांची नियुक्ती झाली, तर विद्यमान जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची नागपूरच्या महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली.
ओमप्रकाश देशमुख हे सध्या अकोला येथे महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. अमरावतीचे अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांची नांदेड येथे समकक्ष पदावर बदली झाली आहे. त्यांचे पद सध्या रिक्त आहे.