अमरावती शहरात आठ केंद्रांवर नमुन्यांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:17 IST2021-02-27T04:17:01+5:302021-02-27T04:17:01+5:30
अँटिजेन- ५९२ --------------- कोरोना संक्रमितांसाठी १५३८ खाटांची सुविधा जिल्हा आरोग्य यंत्रणेेने कोरोना संक्रमितांच्या उपचारासाठी २१ रुग्णालयांमध्ये १५३८ खाटांची सुविधा ...

अमरावती शहरात आठ केंद्रांवर नमुन्यांची संख्या
अँटिजेन- ५९२
---------------
कोरोना संक्रमितांसाठी १५३८ खाटांची सुविधा
जिल्हा आरोग्य यंत्रणेेने कोरोना संक्रमितांच्या उपचारासाठी २१ रुग्णालयांमध्ये १५३८ खाटांची सुविधा उपलब्ध केली आहे. यात सामान्य, ऑक्सिजन, आयसीयू बेडचा समावेश आहे. ११०१ रुग्ण उपचार घेत असून, ४१८ बेड रिक्त आहेत.
सुपर स्पेशालिटी - ४२४, दयासागर दवाखाना - ६०, बेस्ट हॉस्पिटल - ५०, अंबादेवी - ७०, एक्झॉन - १८०, हिलटॉप - ७५, वरूड हॉस्पिटल - १८,महावीर - ४०, पीडीएमसी - १०५, बख्तार - २८, बारब्दे - २०, गेटलाईफ - ४४, सिटी हॉस्पिटल - ४५, झेनिथ - १०५, गोडे - ६०, कुटीर हॉस्पिटल - ५०, आर.आय.एम.एस - ६८, ऑरविड - २०, कुसमांजली - १५, ट्रामा वलगाव -७१, मोर्शी एस.डी.एच. - २० अशी रुग्णालयनिहाय खाटांची संख्या आहे.