शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आता आयटीआय परीक्षाही आॅनलाइन ?, लवकरच निर्णयाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 17:25 IST

आॅनलाइन पद्धतीने परीक्षा आणि पेपर तपासणीमुळे प्रचंड गोंधळ उडत आहे. लाखो विद्यार्थी आणि पालक अक्षरश: हैराण होतात, असा पूर्वानुभव असतानाही शैक्षणिक क्षेत्रावर आॅनलाइनचे भूत कायम आहे.

अमरावती : आॅनलाइन पद्धतीने परीक्षा आणि पेपर तपासणीमुळे प्रचंड गोंधळ उडत आहे. लाखो विद्यार्थी आणि पालक अक्षरश: हैराण होतात, असा पूर्वानुभव असतानाही शैक्षणिक क्षेत्रावर आॅनलाइनचे भूत कायम आहे. आता आयटीआयच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यावरही ते लादले जाणार आहे.आयटीआय परीक्षा आॅनलाइन घेण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना आधीच संगणकाचा अभाव, त्यातही सतत लोडशेडिंगचा सामना करावा लागत आहे. राज्यात ४०० हून अधिक आयटीआय संस्था आहेत. त्यात सुमारे १ लाख ३० हजार विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतात. त्यांची सेमीस्टर पद्धतीने परीक्षा घेतली जाते. थिअरी आणि प्रॅक्टिकल असे परीक्षेचे स्वरूप असते. आता थिअरी परीक्षा आॅनलाइन घेण्यात यावी, असा प्रस्ताव राज्याच्या व्यवसाय शिक्षण व संचालनालयाला दिला आहे. परंतु या आॅनलाइन व्यापामुळे विद्यार्थ्यांना किती त्रास होईल याचा विचार झालेला नाही. ७० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागात परिस्थितीअभावी उच्च शिक्षण घेणे शक्य न झाल्याने बहुतांश विद्यार्थी आयटीआयचा पर्याय निवडतात. आयटीआयमध्ये शिकणारे ७० टक्के विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. त्यांना संगणकाचे ज्ञान नसणे आणि संगणक असला तरी लोडशेडींगमुळे त्याचा अधिक वापर करता येत नाही, अशा विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षा देणे साहजिकच अवघड जाईल.आॅनलाइन परीक्षा घेतल्यास प्रक्रिया वेगाने पार पडेल. त्याच हेतून तसा प्रस्ताव केंद्रीय व्यवसाय शिक्षण संचालनालय व शासनदराबारी विचाराधीन आहे. अद्याप तो मंजूर झालेला नाही.- सचिन धुमाळ, प्राचार्य- व्यवसाय शिक्षण संस्था अमरावतीआयटीआय संस्थांमधील शिक्षकांची पदे भरा, २० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक, असे शासनाचे धोरण आहे. परंतु पदे भरली नसल्याने तिप्पट संख्येत विद्यार्थ्यांना शिकवावे लागते. परिणामी विद्यार्थ्याच्या प्रगतीवर लक्ष देणे शक्य नाही.- भोजराज काळे, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटना

टॅग्स :Studentविद्यार्थीonlineऑनलाइन