शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

-आता गृह विलगीकरणास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 5:00 AM

संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. झोन अंतर्गत चाचण्या वाढविण्यात याव्या. यासंदर्भात सहायक आयुक्तांनी लक्ष द्यावे. सुपर स्प्रेडरला तपासणीकरिता सूचित करावे. झोन स्तरावर कंटेनमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. विवाह समारंभात उपस्थिती मर्यादा व मास्क वापरणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देकंटेनमेंट झोन, क्वारंटाईन सेंटर पुन्हा होणारसुपर स्प्रेडरच्या तपासण्या वाढवा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती :  गृह विलगीकरणाला आवश्यक परिस्थितीतच परवानगी द्यावी. संस्थात्मक विलगीकरणावरच यापुढे भर द्यावा, असे निर्देश महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांनी आरोग्य यंत्रणांना बुधवारी संस्थात्मक विलगीकरणासंदर्भात बैठकीत दिले.संक्रमित रुग्ण नियमांचे पालन करीत नसल्यास त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. झोन अंतर्गत चाचण्या वाढविण्यात याव्या. यासंदर्भात सहायक आयुक्तांनी लक्ष द्यावे. सुपर स्प्रेडरला तपासणीकरिता सूचित करावे. झोन स्तरावर कंटेनमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी. विवाह समारंभात उपस्थिती मर्यादा व मास्क वापरणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर इनकॅमेरा दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.  उपायुक्त सुरेश पाटील, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख, सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे, योगेश पिठे, भाग्यश्री बोरकर, नगर सचिव मदन तांबेकर, कार्यकारी अभियंता सुहास चव्हाण, अतिक्रमण पथकप्रमुख गणेश कुत्तरमारे, पशू शल्यचिकित्सक डॉ. सचिन बोंद्रे, उद्यान अधीक्षक मुकुंद राऊत, उदय चव्हाण, श्यामकांत टोपरे, डॉ. अजय जाधव, डॉ. मानसी मुरके उपस्थित होते.

विमवि क्वारंटाईन सेंटरचे काम सुरूविमवि क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे. बांधकाम व प्रकाश विभागाने संयुक्त पाहणी करून ते सेंटर त्वरित सुरू करण्याचे निर्देश आयुक्त रोडे यांनी दिले. सर्व कर्मचाऱ्यांनी लस घेऊन तशी माहिती विभागप्रमुखाला द्यावी व विभागप्रमुखांनी आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या