शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांवर शिक्षकांची सेवापुस्तिका होणार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 14:15 IST

अमरावती जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

ठळक मुद्देकागदी घोड्यांना ब्रेकजिल्हा परिषदेत प्रक्रियाकर्मचाऱ्यांची अपडेट माहिती मिळणार

जितेंद्र दखनेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व कर्मचाऱ्यांची सेवापुस्तिका आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात प्राथमिक आणि माध्यमिकच्या तब्बल पाच हजारांहून अधिक शिक्षकांचेसेवापुस्तिका आता आॅनलाइन होणार आहे. सेवापुस्तिका आॅनलाईनची प्रक्रिया झेडपीत सुरू आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवेची संपूर्ण माहिती देणारे माध्यम म्हणजे त्यांचे सर्व्हिस बुक आहे. जुन्या पोतीसारखे दिसणारे सर्व्हिस बुक आता अस्तित्वहीन होणार आहे. कर्मचारी नोकरीला लागल्यापासून तो निवृत्त होईपर्यंत बढती ग्रेड पे त्यांच्यावर झालेल्या कारवाईची इत्थंभूत माहिती सेवापुस्तिकेत नोंदविली जाणार आहे. यामुळे कागदी गठ्ठे नामशेष होणार आहे. एका क्लिकवर कर्मचाऱ्यांची माहिती मिळावी, यासाठी शिक्षकांसह जिल्हा परिषदेच्या वर्ग २ ते ४ च्या कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस बुक आॅनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. सर्व्हिस बुकमधील संपूर्ण माहिती आता आॅनलाईन सेव्ह होणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टीचा अर्जसुद्धा आनलाईन टाकावा लागणार आहे. केंद्र व राज्य शासनाने गव्हर्नर स्वर भर देण्यासाठी अनेक कामे आॅनलाईन केले आहे. त्यात निविदा प्रक्रिया पासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाइन केल्या जात आहेत. अमरावती जिल्हा परिषद आस्थापना स्तरावर नोडल अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून युद्धपातळीवर या कामाला सुरुवात झाली आहे.गैरप्रकाराला बसणार चापकर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची आणि सेवानिवृत्तीची तारीख कोणत्या वर्गात किती झाली, पगारवाढीची माहिती कर्मचाऱ्यांविरुद्ध झालेली चौकशीची, कारवाईची माहिती, त्याने घेतलेल्या सुट्यांची माहिती सर्व्हिस बुकात नोंदविली जाते. हे सर्व्हिस बुक अनेकदा जुनी आणि जीर्ण होत होती. परंतु आॅनलाईन प्रक्रियेमुळे हा प्रश्न सुटणार आहे. तसेच खाडाखोड करण्याच्या प्रकारालाही आळा बसणार आहे.शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा परिषदेने सुरू आहे. यासाठी शिक्षण विभागाच्या अधिनिस्थ अधिकाऱ्यांना सेवापुस्तिका आॅनलाइन करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे.- नारायण सानप, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन, जि.प. अमरावती

टॅग्स :Teacherशिक्षकonlineऑनलाइन