शहरं
Join us  
Trending Stories
1
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
4
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
5
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
6
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
7
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
8
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
9
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
10
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
11
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
12
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
13
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
14
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
15
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
16
शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
17
शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
18
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
19
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही अधिष्ठातांना पोलिसांकडून नोटीस

By admin | Updated: April 25, 2015 00:16 IST

येथील शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पदाचे रुजू नाट्य अद्यापही सुरुच आहे.

शांतता राखण्याचे आदेश : डीन पदाचे नाट्य संपता संपेनाअमरावती : येथील शिवाजी शिक्षण संस्था व्दारा संचालित डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता पदाचे रुजू नाट्य अद्यापही सुरुच आहे. शुक्रवारी दोन्ही अधिष्ठातांसह संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी दोन्ही अधिष्ठातांना कायद्या व सुव्यवस्था अबाधिततेची नोटीस बजावली आहे. विद्यापीठाने शिवाजी संस्थेला ३० दिवसांच्या आत अहवाल मागितला होता. मात्र, त्यांनी अहवाल दिला नाही. त्यामुळे दोन्ही अधिष्ठातांसह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी शुक्रवारी बोलाविण्यात आले. पीडीएमसीचे अधिष्ठाता दिलीप जाणे व माजी अधिष्ठाता पदमाकर सोमवंशी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उध्दव देशमुख, श्रीरंग ढोले, विधी तज्ज्ञ अथर शमीम यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही अधिष्ठातांनी त्यांची बाजू मांडली. सोमवंशीनी विद्यापीठाचा आदेश दाखविला तर, जाणे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिकेचा हवाला दिला. तसेच जाणे यांनाही पोलीस संक्षणाची मागणी केली आहे. ( प्रतिनिधी)