चित्र नव्हे रांगोळी... :
By Admin | Updated: May 21, 2016 00:15 IST2016-05-21T00:15:27+5:302016-05-21T00:15:27+5:30
अतिशय सुबक व सफाईदारपणे रेखाटण्यात आलेले हे पेंटिंग नव्हे. तर अशा अनेक रांगोळ्या सध्या वनिता समाजमध्ये ....

चित्र नव्हे रांगोळी... :
चित्र नव्हे रांगोळी... : अतिशय सुबक व सफाईदारपणे रेखाटण्यात आलेले हे पेंटिंग नव्हे. तर अशा अनेक रांगोळ्या सध्या वनिता समाजमध्ये रसिकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अॅकॅडमी आॅफ क्रिएटिव्ह आर्ट अॅण्ड मॅनेजमेंटच्या संचालिका मनीषा चांडक यांनी रांगोळी कलावंत वीरेंद्र मेहरा यांच्या रांगोळ्यांचे प्रदर्शन भरविले आहे.