शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

उच्च शिक्षण विभागाचा फडणवीस सरकारला धक्का; अशासकीय समित्या रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 17:55 IST

फडणवीस सरकारने विविध विषयांच्या अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनास सादर करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात अशासकीय समित्या गठित केल्या होत्या.

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय, योजनांमध्ये बदल अथवा ते रद्द करीत आहेत. त्याअनुषंगाने आता उच्च शिक्षणातील गठित अशासकीय समित्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

फडणवीस सरकारने विविध विषयांच्या अभ्यास करून त्याबाबत अहवाल शासनास सादर करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षणात अशासकीय समित्या गठित केल्या होत्या. या समित्यांवर शासकीय सदस्यांसोबत अशासकीय सदस्यांचीदेखील नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कारभार स्वीकारला. तथापि, फडणवीस यांनी घेतले निर्णय ठाकरे सरकारकडून रद्द केले जात आहेत. याचा फटका उच्च व तंत्र शिक्षण विभागात गठित १२ अशासकीय समित्यांना बसला आहे. रद्द करण्यात आलेल्या अशासकीय समित्यांचे अध्यक्ष, सदस्य सचिव आणि सदस्यांचा समावेश असलेला शासननिर्णय २४ जानेवारी २०२० रोजी राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

‘या’ रद्द झाल्यात अशासकीय समित्या* नवीन राष्ट्रीय धोरण निश्चितीसाठी कार्यबल गट * उच्च शिक्षणाचे जागतिकीकरणासाठी सल्लागार समिती* रूसा अंतर्गत गुणवत्ता हमी सेल* योग शिक्षणाचे धोरण निश्चिती समिती* राज्याच्या उच्च शिक्षणाचे  जागतिकीकरणासाठी कार्यबल गट* स्टार्टअप पॉलिसी ठरविणारी समिती* समूह विद्यापीठ अधिनियम, २०१८ मसुद्यावर चर्चेसाठी तज्ज्ञ समिती*  अभ्यासक्रम, विषय विद्याशाखा, तुकड्यांची तपासणी समिती* फर्ग्युसन विद्यापीठ अध्यादेश, २०१९ चा मसुदा अंतिम तज्ज्ञ समिती* डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती* महात्मा ज्योतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती* राजर्षी शाहू महाराज चरित्र साधने प्रकाशन समिती

टॅग्स :Educationशिक्षणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस