शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदी पराभूत व्हावेत हीच इच्छा; पाक मंत्र्याने दिल्या राहुल गांधी, केजरीवाल यांना शुभेच्छा!
2
मविआला ३५ जागा मिळतील, उद्धव ठाकरे मॅन ऑफ द सिरिज ठरतील; उबाठा गटाच्या नेत्याचा दावा
3
वडील शिंपी, मुलाने फी भरण्यासाठी वृत्तपत्रं विकली; कोचिंगशिवाय मिळवलं मोठं यश, झाला IAS
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून लवकरच येणार; महाराष्ट्रात पावसाला सुरुवात कधी होणार?
5
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
6
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
7
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
8
Gautam Adani खरंच Paytm मध्ये हिस्सा खरेदी करणारेत का? डीलबाबत कंपनीनं दिली मोठी अपडेट
9
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
10
शाहरुखकडून झाली 'गलती से मिस्टेक'! व्हिडीओ शूट करताना 'या' आगामी सिनेमाची स्क्रीप्ट दिसली
11
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
12
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
13
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
14
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
15
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
16
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
17
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
18
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
19
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
20
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!

अमरावतीच्या तीन आरटीओंसह नऊ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 10:58 AM

Amravati : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : चोरीच्या ट्रकची बनावट कागदपत्रांद्वारे नोंदणी करून विक्रीप्रकरणी अमरावती येथील आरटीओच्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन महिन्यांच्या सखोल तपासात हे रॅकेट उघड करून एकूण ९ जणांना अटक केली आहे. टोळीचा सूत्रधार हा वापराच्या बहाण्याने ताब्यात घेतलेल्या ट्रकची अमरावती, नागपूर व इतर ठिकाणी नोंदणी करून त्यांची विक्री करत होता. (पान ६ वर)

नागपुरात धागेदोरे ?

जावेदचे दोन आधार कार्ड असून, तो अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी ठिकाणी चोरलेल्या वाहनांचे चेसिस नंबर बदलून बनावट कागदपत्रे तयार करायचा. त्याच कागदपत्रांद्वारे अमरावती, नागपूर व इतर ठिकाणी तो एजंट व आरटीओ अधिकाऱ्यांच्या मदतीने ट्रकची पुनर्नोदणी करायचा. त्यानंतर हे ट्रक मुंबई अथवा इतर ठिकाणच्या ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना विकायचा. त्याने अमरावती आरटीओमध्ये ६ तर नागपूरमध्ये १९ ट्रकची नोंदणी केल्याचे समोर आले आहे. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAmravatiअमरावतीArrestअटकCrime Newsगुन्हेगारी