नववर्षाचे जंगी स्वागत...
By Admin | Updated: April 9, 2016 00:04 IST2016-04-09T00:04:22+5:302016-04-09T00:04:22+5:30
गुढी पाडवा. मराठी नववर्षाचा प्रारंभ. अमरावतीकर दरवर्षी संस्कार भारतीच्या ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाने नववर्षाची सुरूवात करतात.

नववर्षाचे जंगी स्वागत...
नववर्षाचे जंगी स्वागत... गुढी पाडवा. मराठी नववर्षाचा प्रारंभ. अमरावतीकर दरवर्षी संस्कार भारतीच्या ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाने नववर्षाची सुरूवात करतात. शुक्रवारी शहरातील एका लॉनमध्ये आयोेजित ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात सुरेख नृत्याविष्कार सादर करताना शहरातील कलावंत. कार्यक्रमाला पहाटे ५.३० वाजतापासून आबालवृध्द रसिकांनी अशी गर्दी केली होती.