डफरीनमध्ये २00 बेडसह नवीन इमारत

By Admin | Updated: May 22, 2014 00:46 IST2014-05-22T00:46:02+5:302014-05-22T00:46:02+5:30

जिल्हा स्त्री रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढल्याने एकाच कॉटवर दोन-दोन प्रसूत

New building with 200 beds in Dufferin | डफरीनमध्ये २00 बेडसह नवीन इमारत

डफरीनमध्ये २00 बेडसह नवीन इमारत

अमरावती : जिल्हास्त्रीरुग्णालयातरुग्णांचीसंख्यावाढल्यानेएकाचकॉटवरदोन-दोनप्रसूतमहिलांनाठेवण्यातयेतअसल्याचेवृत्तलोकमतमध्येप्रकाशितहोताचजिल्हाप्रशासनाने00 अतिरिक्तकॉटचीव्यवस्थाकरण्याकरिताहालचालीसुरुकेल्याआहेत. बुधवारीदुपारीसार्वजनिकबाधंकामविभागाच्याअधिकार्‍यांनीडफरीनपरिसराचेसर्व्हेक्षणकरुनइमारतीच्याबांधकामाचीरूपरेषाठरविली

जिल्हा

स्त्रीरुग्णालयातरुग्णांचीवाढतीसंख्यापाहताइमारतीचाविस्तारकरण्याचीगरजभासूलागलीआहे. त्यासाठीनवीनइमारतीचेबांधकामकरण्याचाप्रस्तावशासनाकडेपाठविलाहोता. ३५0 बेडचीव्यवस्थाअसणार्‍यानवीनइमारतीलाशासनाकडूनमंजुरीहीमिळालीहोती. मात्र, गेल्याअनेकदिवसांपासूनहीबांधकामप्रक्रियारखडलीआहे. त्यानंतरप्राप्तनिधीतूनरुग्णालयातीलवॉर्डक्रमांकमध्येसुधारणाकरण्यातआली. मात्र, रूग्णांकरिताअतिरीक्तबेडसहितनवीनइमारतीचेकामरखडलेलेचआहे. ‘लोकमतनेरुग्णालयातीलहीवस्तुस्थितीमांडल्यामुळेजिल्हाप्रशासनखडबडूनजागेझालेआहे. रूग्णालयाच्याआवारातीलउद्यानपाणपोईहटवूनत्याजागीआतारूग्णांच्यासोयीकरिताइमारतबांधण्यातयेणारआहे. बुधवारीसार्वजनिकबांधकामविभागाचेमुख्यअभियंतामंडपेकार्यकारीअभियंताप्रशांतपाटीलयांनीरुग्णालयपरिसराचीपाहणीकेली. यावेळीइमारतबांधकामाचीरुपरेषाठरविली. यावेळीवैद्यकीयअधीक्षकअरुणयादवउपस्थितहोते. कोट्यवधीरूपयेखर्चकरुनहीइमारतलवकरचतयारहोण्याचेसंकेतआहेत. (प्रतिनिधी)

 

Web Title: New building with 200 beds in Dufferin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.