कुस्त्यांची दंगल दिल्लीचा नासिर पहेलवान विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2016 00:07 IST2016-01-13T00:07:53+5:302016-01-13T00:07:53+5:30
बडनेऱ्यात युवा स्वाभिमानी संघटनेतर्फे आयोजित राष्ट्रीय कुस्ती दंगलीत जागतिक पातळीवरील कुस्तीगिर दिल्लीचा नासीर पहेलवान याने ....

कुस्त्यांची दंगल दिल्लीचा नासिर पहेलवान विजयी
अमरावती : बडनेऱ्यात युवा स्वाभिमानी संघटनेतर्फे आयोजित राष्ट्रीय कुस्ती दंगलीत जागतिक पातळीवरील कुस्तीगिर दिल्लीचा नासीर पहेलवान याने नागपुरात अलीकडेच उपमहाराष्ट्र केसरी ठरलेल्या विक्रांत जाधववर शानदार विजय संपादन केला.
मंगळवारी सायंकाळी कुस्ती दंगलीतील अनेक सामने पार पडल्यावर मुख्य आकर्षण ठरणारी वरील दोन पहेलवानांमधील चित-पट दंगलीचा प्रेक्षकांनी मनसोक्त आनंद लुटला. अवघ्या मिनिटभरात ही दंगल निर्णायक वळणावर आली.