नांदगाव 下खंडेश्वर载 तालुका 下ग्रामपंचायत载 निवडणूक निकाल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:03+5:302021-01-19T04:16:03+5:30

下ग्रामपंचायत载 下धानोरा载 下फसी载 下प्रभाग载 १ अमोल रामराव चक्रे, वसंत 下लक्ष्मणराव载 शिसोदे, 下रुक्मा载 रामेश्वर परकोर, चेतन दीपक निंघोट, 下सुशील载 पंजाबराव ...

Nandgaon 下 Khandeshwar 载 Taluka 下 Gram Panchayat 载 Election Results. | नांदगाव 下खंडेश्वर载 तालुका 下ग्रामपंचायत载 निवडणूक निकाल.

नांदगाव 下खंडेश्वर载 तालुका 下ग्रामपंचायत载 निवडणूक निकाल.

下ग्रामपंचायत载 下धानोरा载 下फसी载 下प्रभाग载 १ अमोल रामराव चक्रे, वसंत 下लक्ष्मणराव载 शिसोदे, 下रुक्मा载 रामेश्वर परकोर, चेतन दीपक निंघोट, 下सुशील载 पंजाबराव थोरात, 下जयश्री载 कैलास 下निंघोट.载

下ग्रामपंचायत载 下एरंडगाव载 - 下प्रभाग载 १ लीलाधर भीमराव झीमटे, माया पांडुरंग घोडे, गौतम 下देवराव载 गडलिंग, 下सारिका载 संजय कोठेकार, 下सुनीता载 下नंदकिशोर载 बंड, 下संदीप载 下बबनराव载 या............., अश्विनी सुभाष 下गुंड载

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

चांदूर रेल्वे तालुक्यात 下ग्रामपंचायतीवर载 काँग्रेसप्रणीत पॅनेलचे वर्चस्व

下१६载 गावे ताब्यात, भाजपप्रणीत पॅनेल 下१२载 ठिकाणी 下विजयी;载 下एक载 बिनविरोध

चांदूर रेल्वे : गेल्या 下महिनाभरापासून载 सुरू असलेल्या 下ग्रामपंचायत载 निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेसप्रणीत 下पॅनेलने载 下२८载 पैकी 下१६载 ग्रामपंचायतींवर निर्विवाद वर्चस्व स्थापन केले, 下१२载 ग्रामपंचायतींवर भाजप विजयी झाले, 下तर载 एका 下ग्रामपंचायतीवर载 बिनविरोध निकाल लागला.

स्थानिक तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी 下शांततेत载 下मतमोजणीला载 सुरुवात झाली. सकाळी 下साडेदहापासूनच载 निकाल ऐकायला मिळाले. तालुक्यात 下एकूण载 下२९载 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होती. त्यातील 下१६载 काँग्रेसप्रणीत 下पॅनेलने载 पटकावले. 下१२载 जागांवर भाजपप्रणीत 下पॅनल载 विजयी झाले. तालुक्यातील मोठ्या असलेल्या घुईखेड, आमला, पळसखेड, 下राजुरा载 下या载 चार मोठ्या ग्रामपंचायतींवर मात्र भाजपने आपली 下पकड载 मजबूत ठेवली. निवडणूक निरीक्षक 下राम载 लंके, निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेंद्र इंगळे, नायब तहसीलदार 下बबन载 下राठोड载 यांनी काम पाहिले. अनुचित प्रकार 下होऊ载 नये 下म्हणून载 ठाणेदार 下मगन载 下मेहते载 यांनी 下चोख载 पोलीस बंदोबस्त ठेवला.

---------------------

下सावंगा载 विठोबात काँग्रेस निर्विवाद

गेल्या 下२०载 वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला 下म्हणून载 ओळखल्या जाणाऱ्या 下सावंगा载 विठोबा ग्रामपंचायतीमध्ये पंचायत समिती सदस्य अमोल 下होले载 यांच्या नेतृत्वात याहीवेळी सात पैकी 下सातही载 जागा जिंकून काँग्रेसचे वर्चस्व कायम ठेवले

----------------

下मतमोजणीत载 प्रिंट मिस्टेक

下सावंगा载 下मग्रापूर载 येथील एका उमेदवाराच्या 下मतमोजणी载 दरम्यान प्रिंट मिस्टेक झाल्याने काही वेळाकरिता निकाल 下चुकल्याचे载 दिसून 下आले.载 त्यांनतर पुन्हा 下मतमोजणी载 करून निकाल देण्यात आला. त्यामुळे 下मतमोजणीस्थळी载 वातावरण ताणले गेल्याचे पाहायला मिळाले.

---------------

काँग्रेसप्रणीत विजयी ग्रामपंचायती

चिरोडी, बोरी, धनोडी, 下जळका载 जगताप, 下लालखेड载 जावरा, 下सावंगा载 विठोबा, 下सोनारा载 बु., सुपलवाडा, बग्गी, टिटवा, बसलापूर, 下सावंगा载 बु,, जवळा, 下धान-------------------ोरा载 म्हाली, 下धानोरा载 मोगल

भाजपप्रणीत विजयी 下ग्रामपंचायत载

सतोफळ, आमला, मालखेड, निमगव्हाण, घुईखेड, 下शिरजगाव载 कोरडा, 下मांजरखेड载 दानापूर, राजुरा, 下सावंगी载 मंगरूळ, पळसखेड,

下वाई载 下किरजवळा载

Web Title: Nandgaon 下 Khandeshwar 载 Taluka 下 Gram Panchayat 载 Election Results.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.