नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने

By Admin | Updated: April 13, 2016 11:47 IST2016-04-13T11:47:06+5:302016-04-13T11:47:06+5:30

तुळजापूर ते सिंदी रेल्वेमार्गावर अमरावती - अजनी इंटरसिटी एक्सप्रेसचा पेंटाग्राफ तुटल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे

Nagpur - Mumbai late commute | नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने

नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने

>ऑनलाइन लोकमत -
वर्धा, दि, १३ - नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने सुरु असल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तुळजापूर ते सिंदी रेल्वेमार्गावर पेंटाग्राफ तुटल्याने रेल्वे वाहतूकीवर परिणाम झाला आहे. बुधवारी सकाळी अमरावती - अजनी इंटरसिटी एक्सप्रेसचा पेंटाग्राफ तुटला होता. काही वेळानंतर पेंटाग्राफ दुरुस्तीचे काम पुर्ण करण्यात आले मात्र त्यामुळे रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. नागपूर - मुंबई रेल्वे वाहतूक उशिराने सुरु असून अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

Web Title: Nagpur - Mumbai late commute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.