नगर कीर्तन :
By Admin | Updated: January 3, 2017 00:20 IST2017-01-03T00:20:01+5:302017-01-03T00:20:01+5:30
अमरावतीच्या बुटी प्लॉटस्थित गुरुद्वारा गुरुसिंह सभेच्यावतीने सोमवारी २ जानेवारी रोजी गुरू गोविंदसिंह यांच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.

नगर कीर्तन :
नगर कीर्तन : अमरावतीच्या बुटी प्लॉटस्थित गुरुद्वारा गुरुसिंह सभेच्यावतीने सोमवारी २ जानेवारी रोजी गुरू गोविंदसिंह यांच्या ३५० व्या जन्मोत्सवानिमित्त नगर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शहराच्या प्रमुख मार्गावरून शिख समाजातील पंचप्यारे यांच्या उपस्थितीत प्रकाशपर्व साजरा करण्यात आला. यावेळी शिख धर्म बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.