मेरी जान तिरंगा है ...

By Admin | Updated: January 26, 2017 00:31 IST2017-01-26T00:31:58+5:302017-01-26T00:31:58+5:30

आज ६७ वा प्रजासत्ताक दिन. देशाच्या क्षितिजावरील नवा सूर्योदय. आज आसमंतात वेगळीच रंगत येईल.

My life is a tricolor ... | मेरी जान तिरंगा है ...

मेरी जान तिरंगा है ...

मेरी जान तिरंगा है ... आज ६७ वा प्रजासत्ताक दिन. देशाच्या क्षितिजावरील नवा सूर्योदय. आज आसमंतात वेगळीच रंगत येईल. देशभक्तीची वेगळी आभा आज प्रत्येक देशवासीयाच्या चेहऱ्यावर न झळकली तरच नवल. त्यातल्या त्यात तरूणाई म्हणजे देशाचे भविष्य. याच तरूणाईच्या हाती हा तिरंगा ध्वज सुरक्षित आहे आणि राहिल. प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला सळसळत्या उत्साहाने, उमेदीने हाती तिरंगा घेऊन निघालेल्या या तरूणांना बघताच देशाच्या स्वातंत्र्याचे भविष्य अनादीकाळापर्यंत अबाधित राहिल, याची खात्री पटते. (छाया- मनीष तसरे)

Web Title: My life is a tricolor ...