शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प : नवनीत राणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2022 18:34 IST

सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया खासदार राणा यांनी दिली.

अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. सामान्यांना न्याय देणारा आणि सबका साथ सबका विकास खऱ्या अर्थाने सिद्ध करणारा जनतेच्या हिताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात महाराष्ट्र सरकारला १ लाख कोटींची भरीव मदत केली असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारने या निधीचा योग्य वापर करून केंद्र सरकारच्या योजना पारदर्शीपणे राबवाव्यात, असेही नवनीत राणा म्हणाल्या.

टॅग्स :Union Budgetकेंद्रीय अर्थसंकल्प 2019Politicsराजकारणnavneet kaur ranaनवनीत कौर राणाnirmala sitharamanनिर्मला सीतारामन