पहाट ग्रुप..
By Admin | Updated: September 11, 2016 00:09 IST2016-09-11T00:09:23+5:302016-09-11T00:09:23+5:30
'लोकमत' कार्यालयातील 'ती'चा गणपतीची शनिवारी सकाळची आरती पहाट ग्रुपच्या सदस्यांनी केली.

पहाट ग्रुप..
पहाट ग्रुप... 'लोकमत' कार्यालयातील 'ती'चा गणपतीची शनिवारी सकाळची आरती पहाट ग्रुपच्या सदस्यांनी केली. यामध्ये उषा देशमुख, कविता विधळे, धनश्री बनसोड, प्रिती पाटील आदींसह त्यांच्या सहकाऱ्यांचाही समावेश होता.