क्षण आठवणीतला...
By Admin | Updated: July 7, 2016 00:03 IST2016-07-07T00:03:10+5:302016-07-07T00:03:10+5:30
सध्या हे दोन्ही राजकारणातील डॉक्टर. एक तज्ज्ञ आॅर्थोपेडिक तर एक कुशल रेडिओलॉजिस्ट.

क्षण आठवणीतला...
क्षण आठवणीतला... सध्या हे दोन्ही राजकारणातील डॉक्टर. एक तज्ज्ञ आॅर्थोपेडिक तर एक कुशल रेडिओलॉजिस्ट. एक विद्यमान मंत्री तर एक माजी मंत्री. कुणीतरी डॉ.सुनील देशमुख यांना अवघडलेल्या गुडघ्याचा एक्स-रे दिला. त्यांनी तो डॉ.रणजित पाटील यांना सुपूर्द केला. गुडघ्यात नेमकी अडचण काय, शस्त्रक्रिया कशी करावी लागेल, याबाबत डॉ. पाटील यांनी डॉ. देशमुख यांच्याशी चर्चा केली. संबंधित व्यक्तीला शस्त्रक्रियेचा सल्ला देऊन दोघेही मग राजकीय विषयांत गर्क झालेत.