शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

आमदार बच्चू कडू आक्रमक; रवी राणांविरुद्ध ५० कोटीचा मानहानी दावा ठोकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2022 19:02 IST

Amravati News गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. त्यामुळे या दोन्ही आमदारांतील हा वाद आता चांगलाच पेटला आहे. आमदार राणा यांच्याविरूद्ध ५० कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शनिवारी नोटीस देणार

गणेश वासनिकअमरावती : गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला. त्यामुळे या दोन्ही आमदारांतील हा वाद आता चांगलाच पेटला आहे. आमदार राणा यांच्याविरूद्ध ५० कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार आहे.

तसेच शनिवार, २९ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात नोटीस देणार असल्याची माहिती आमदार बच्चू कडू यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.आमदार बच्चू कडू यांच्या मते, गुवाहाटीला जाऊन जर मी पैसे घेतले असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ते सिद्ध करावे, असा आक्रमक पवित्रा आमदार बच्चू कडू यांनी घेतला आहे. १ नोव्हेंबरपर्यंत आमदार रवी राणा यांनी पैसे घेतल्याचे पुरावे सिद्ध करावे, या मुद्द्यावर आपण ठाम असल्याचे आमदार कडू म्हणाले. अमरावती येथील महापालिका टाऊन हॉल येथे १ नाेव्हेबर रोजी राज्यभरातून प्रहारचे हजारो कार्यकर्ते शक्ती प्रदर्शन करतील अशी ही माहिती बच्चू कडू यांनी दिली.खोके घेतले की नाही, हे अगोदर स्वत:च आमदार बच्चू कडू यांनी ईडी किंवा सीबीआय मार्फत चौकशी करून घ्यावी, तेव्हा सत्य बाहेर येईल. लोकशाहीत कोणाला कोणावरही दावा ठोकता येतो. नोटीस आल्यास कायदेशीर उत्तर दिले जाईल. आई संदर्भात राजापेठ पोलिसात कोणी तक्रार दिली याची माहिती आहे.- रवी राणा आमदार, बडनेरा

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडू